online mazi ladki bahin yojana installment
Ladki Bahin Yojana 4th Installment News Update : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात आता दरमहा 1500 रुपये जमा होतात. काहीच महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरूवात झाली.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात चौथा आणि पाच हप्ता त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा झालेले आहे आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांच्या खात्यात पण ₹7500 रुपये जमा होत आहे.
परंतु अजूनही अशा अनेक महिला ज्यांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे चला तर पाहूया या ( Ladki Bahin Yojana 4th Installment 5th installment update )
पाचवा आणि चौथा हप्ता 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होणार | 4&5 installment deposited in 10 october
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने 5 ऑक्टोबर पासून या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया केलेली आहे परंतु ज्या महिलांना या योजनेचा पाचवा आणि चौथा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर पर्यंत उर्वरित महिलांच्या खात्यात या योजनेचा चौथा आणि पाचवा ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा होईल.
बँक खाते आधार लिंक पण आहे पैसे जमा का झाले नाही ?|bank account adhar link but money not deposited
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै महिन्यातच ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर पण आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकारने सांगितलेल्या आदेशानुसार त्यांनी आपल्या बँक मध्ये जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे त्यानंतर महिलांनी बँक खाते आधार लिंक केले तरी पण त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिलांनी ज्यांचे अर्ज पण मंजूर आणि बँक खाते पण आधार लिंक आहे त्यांनी जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होईल
Ladki Bahin Yojana 7500 रुपये 48 तासात जमा होणार |7500 rupees will be deposited in 48 hr
लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करावे त्यानंतर जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड अपडेट करावे त्यानंतर बँक खाते आधार लिंक व आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर उर्वरित सर्व हप्ते ₹7500 रुपये 48 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार.
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Sarv barobar aahe tari nahi aale pese
I have not yet received any payment from Ladki bahin Yojana . My Application No. THTH110153647.
Maze hi ek rupees pn nahi ala approval zal ahe tri pn
Your application no PUHA107179053 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
I have not got yet ajun ale nahi kup trass hotay sarka bank madhe jaun tapsayla aj pan hast hote Bank Wale nahi milnar nahi tumala Java ghari mahanale nakki kay ahe kaich kalana ghari pan hasay la laglet ata roj thech aktoy .
माझं नांव किरण प्रकाश कांबळे आहे मी विक्रोळी कन्नमवार नगर पूर्व येथे राहत असून मी लाडकी बहिण योजनेचा फार्म भरला आहे तो मंजूर पण झाला आहे Muku107507459 मंजूर झालेला नंबर 28 Aug 2024 रोजी भरला होता माझा आधार नंबर 304207503652 हा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट बोलत आहे की तुमचा नंबर Approved झाला आहे पण मला आतापर्यंत एकही पैसा आला नाही तरी आपण कृपया मदत करावी अशी आपणांस विनंती आहे धन्यवाद
Thanks. Tumhi paise dilet aata Diwali aanandat sajari hoil.
Sir ladki bahin yojan cha ek pan hafta ala nahi ajun mala
Me16 august la form bharla आहे approvel msg pn aly trihi ekhi hafta jama zala nhia mza adharcard varcha jo no ahe to3varsh zale band zaly ani दुसरा no link karayla90 days sangtat m mze paise kse miltil kiva me ky karave pls सांगा
Bole hote 7500 I have not got 4500 rs ekda 1500 ani ata fakta 3000 alet …aj laj nahi watli banket gelyawar rubabat kadle pisae thank you Eknath Shinde sir and Ajit dada for the same ..
फक्त 4500 जमा झाले 1500आणि नंतर 3000 बाकी मिळनार का नाही
Komal meshram mala ladaki bahin yojaneche 3000hajar ale baki nahi ale
Maza
3000ru,ale 2hapte ale baki nahi
Sagle barobar asthna paise nahi ale
Mi August madhe form bharla hota ajun ani approved dekhil jhala pn ajun ek sudha mala hafta ala nahi aaj 10 October ahe tri pn ale nahi.
Application no: PUHA102675453