Ladki Bahin Yojana update : किती महिलांना मिळाला लाभ आणि खर्च किती झाला, बघा आकडेवारी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Nagpur Ladki Bahin Yojana 2nd Installment Credit to Bank Account


नमस्कार मित्रांनो, काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा टप्पा दुसरा वितरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे या योजनेमधून एकच ध्येय आहे ते महिला सक्षम सक्षमीकरणाचा आणि महिलांना काल दुसरा हप्ता वितरीत केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. किती आतापर्यंत किती पैसे महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. सर्व आकडेवारी मुख्यमंत्री यांनी कालच्या भाषणामध्ये दिलेली आहे आपण हे सर्व माहिती आर्टिकलद्वारे पाहूया.

आतापर्यंत किती महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला | So Far How Many Women Have Benefited fro Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी 7 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा झाले होते. ते पैसे 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते त्यामध्ये 225 कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केली होती.
नागपूर येथील कालच्या दुसरा टप्पा कार्यक्रम मध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एकूण 1562 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पूर्ण मिळून आतापर्यंत लाडके बहिण योजनेमधील लाभार्थी महिलांची संख्या आता 1 कोटी 59 लाखापर्यंत पोहोचलेली आहे.

12 women

लखपती दीदी योजनेमध्ये 50 लाख महिलांना लाखपती करणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांमध्ये Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana त्यांना नागपूर मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की लखपती दीदी योजनेमधील महिलांचा आकडा पण वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील 50 लाख महिलांना आणि त्या पेक्षा जास्त महिलांना पण लखपती बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. मुख्यमंत्री यांनी अजून काही योजना बद्दल पण माहिती दिलेली आहे त्यामध्ये शिक्षणासाठी शुल्क भरून तरुण पिढीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेतून पण महिलांना एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देऊन असे कर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

महिलांसाठी प्रत्येक योजनेसाठी लागणारा खर्च – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार |Expenditure For Each Scheme For Women -Ajitdada

महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी खूप योजना सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त चांगला प्रतिसाद मिळालेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana या योजनेमध्ये आतापर्यंत 1 कोटी 59 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आणि हा आकडा वाढून अडीच कोटीपेक्षा जास्त होणार आहे. गॅस सिलेंडर वाटप योजना, मोफत शिक्षण योजना, अहिल्यादेवी स्टार्टअप योजना अशा अनेक योजना योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारला 75 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. आणि ते आम्ही करून कारण महिलांना सक्षम, सगळं, सन्मानित आणि सुरक्षित करण्याचे काम हे राज्य सरकार करणार आहे असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच्या कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे.

देशातील सर्वात मोठी योजना | Largest Scheme in the Country

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana काल नागपूर येथे आयोजित केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमांमध्ये सर्व उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी भाषणामध्ये सांगितले की, देशातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ही सर्वात मोठी सर्वात मोठी योजना आहे. कारण या योजनेमध्ये सर्वात जास्त महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि या योजनेसाठी राज्य सरकारला सर्वात जास्त निधी वाटप करावा लागला आहे.

1 नाथ12
योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment