Ladki Bahin Yojana Payment Status: लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा, असं तपासा स्टेटस

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Payment Status

Ladki Bahin Yojana Payment Status Update :महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डिसेंबर महिन्याच्या हप्ता पैसे बँकेत कधी जमा होणारा असा खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या शेवटचा हप्ता आक्टोबर महिन्याच्या मिळाला होता, आतापर्यंत पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये 7500 सरकार तर्फे जमा करण्यात आले आहे.
आता डिसेंबर महिन्याच्या हप्ता अधिवेशन संपल्यानंतर मिळणार अशी काही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,

डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही वेळेत बँकेत जमा होणार…

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणी योजना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली, राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये संपल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहिणीच्या हप्ता जमा करणे येणार असल्याचे माहिती मुख्यमंत्रींनी दिली तसेच राज्यातील कोणतीही योजना बंद करण्याच्या सरकारच्या ध्यास नाही अशी ही माहिती दिली.
हिवाळी विधिमंडळाचे अधिवेशन 21 डिसेंबर रोजी संपले आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यात आहे.

लाडक्या बहिणी योजनेचे नवीन अर्ज कधीपर्यंत भरता येणार… Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Last Date

लाडक्या बहिणीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर सरकारने ठरवली होती या तारखेपर्यंत प्रशासनाकडे कोटी पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होतें.
ऑक्टोबर पर्यंत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार तर्फे 7500 हप्ता जमा करण्यात आला होता. ज्या अर्जाची छाननी झाली नव्हती अशा अर्जाची छाननी निवडणूक आचारसंहितामुळे थांबली होती.
आता या अर्जाची छाननी होऊन संबंधित महिलांना पात्र करण्यात येणार आहे व त्यांना डिसेंबर महिन्यात उरलेला हप्ता सरसकट सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक कसं करायच | How To Cheak Aadhar Card Link TO Bank Account

1. सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI (National Payment Corporation of India) असं सर्च करायच.
2 . npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
3 . होमस्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर ‘consumer’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायच.
4 . तेथे तुम्हाला Bharat Aadhar seeding हा पर्याय दिसेल , तेथे enable वर क्लिक करायच.
5 . नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार नंबर लिंक करायचा असेल तर त्यासाठी request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करायच .

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

8 thoughts on “Ladki Bahin Yojana Payment Status: लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा, असं तपासा स्टेटस”

Leave a Comment