Mahila Bachat Gat सक्षम भगिनी Yojana
ladki bahin yojana 4th installment date: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
याचदरम्यान राज्यातील महिलांना आणखी एक योजना आणण्यात आली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ‘सक्षम भगिनी‘ नावांची नवीन उपक्रम सुरू केला आहे, तर जाणून घेऊया या पोस्टमध्ये या उपक्रमा बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० पंधराशे रुपये मानधन सरकारतर्फे त्यांच्या बँक खात्यांच्या माग करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपक्रम “सक्षम भगिनी” नावाच्या. योजना सुरुवात केली आहे यामध्ये महिलांना मिळणाऱ्या स्वयरोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय आहे सक्षम भगिनी योजना | ladki bahin yojana last date 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्ट स्वावलंबी बनण्यासाठी ही योजना सुरुवात केली होती, आता राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी “सक्षम भगिनी” उपक्रमाची सुरुवात केलेली आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांच्या हाताला रोजगार ती मिळवून देणे प्रमुख उद्देश आहेत.
डोंबिवलीतील महिला बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देते, त्यांच्या उत्पादनाला उत्पन्नाची सोय केली जाणार आहे.
नवरात्रीनिमित्त उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले यामध्ये बचत गटातील सुमारे पाच हजार महिलांचा सहभाग आहे.
लवकरच या उपक्रमाचे माध्यमातून शहरातील शाखांमध्ये कामातून विविध बचत गटातील महिलांना त्यांचे साहित्यनुसार वितरक आर्डर नुसार ग्राहकापर्यंत पोचवले जाणार आहे, त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची व कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमा मध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवण्यासाठी मदत होईल अशी माहिती मानते चव्हाण यांनी दिली.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
मेरे अभी तक पैसा नहीं आये है प्लीज पैसे डाल दो एक भी रूपे नहीं आये है