लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी आली | Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana List Ladki Bahin Patrata Yadi : नमस्कार मित्रांनो राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची जोरदार तयारी शासनाने केली आहे, राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना उलटला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक करोड पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाइन फॉर्म भरलेले आहे. महिलांनी या लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे, तर नुकतीच याबद्दल यादी शासनाने जाहीर केलेली आहे, तर चला बघूया कोणत्या महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आलेला आहे की नाही तर हे पोस्ट अखेरपर्यंत वाटण्याची कृपा करावी.

Table of Contents

लाडकी बहीण योजना पात्रता यादी | Ladki Bahin Patrata Yadi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज राज्यातील पात्र महिलांनी फॉर्म भरल्यावर आता त्यांचे फॉर्म एक्सेप्ट किंवा रिजेक्ट होणे चालू झाले आहे, शासनाने नारीशक्ती दूत अँप महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहे त्याची यादी नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन फॉर्म ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा केले असतील त्यांना दर शनिवारी महिलांचे नाव ऑफलाइन माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केल्या त्यांची अप्रुव्हल झालेले अर्ज ची लिस्ट लाडकी बहीण योजनेच्या यादी प्रसिद्ध करावी असे आदेश शासनाने दिलेले आहे.
तसेच ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरले असेल त्यांना पण शासनाने csc सेंटरला आदेश दिले आहे की त्यांनी पात्र झालेल्या महिलांची यादी आपल्या सीएससी सेंटर मध्ये प्रसिद्ध करावी त्यामुळे या महिलांना त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जा बद्दल माहिती काढू शकेल.

या महिलांचे लाडकी बहिण योजनेचे अर्ज झाले पात्र | Ladki Bahini Yojana List 2024

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज सुरुवात होऊन महिना उलटला आहे, तरीपण खूप साऱ्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत की नाही याबद्दल अजून पण शासनाने काही यादी जाहीर केलेली नाही. काही महिलांची यादी जाहीर केल्यापासून त्या महिला पात्र झालेला असल्या समजल्या त्यांना याबद्दल खूप आनंद झाला आहे.
ज्या महिलांनी कागदपत्र योग्यरीत्या नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्जाद्वारे अपलोड केलेले आहेत त्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज शासनाने पात्र केलेल्या आहेत तसेच काही महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत, तर त्यांना त्यांची चूक सुधारून पुन्हा अर्ज भरण्याची मुभा सरकारने दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज रिजेक्ट झाले असेल तर काय करावे | Ladki Bahin Yojana Rejecte Form

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज जर तुमचे अपात्र झाले असेल तर तुम्ही मूळ कागदपत्र योग्यरित्या अपलोड करून व आपल्या काय चुका झाल्या याची माहिती घेऊन ती माहिती योग्य प्रकारे दुरुस्त करून पुन्हा फॉर्म अपडेट करावा असे निर्देश शासनाने दिलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

23 thoughts on “लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी आली | Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra”

    • Dhule yadi made tr maz navch nahi aahe.mi tr 18 August la form bharla hota..maza account made tr 1 rupaya pn nahi bhetla…tya sathi kuthe takrar karaycha

      Reply
  1. Whenever i open app it’s show Sarvekshan data nahi please reply us what is the status of our form weather it’s approved or pending

    Reply
  2. माझं नांव किरण प्रकाश कांबळे आहे मी विक्रोळी कन्नमवार नगर पूर्व येथे राहत असून मी लाडकी बहिण योजनेचा फार्म भरला आहे तो मंजूर पण झाला आहे Muku107507459 मंजूर झालेला नंबर 28 Aug 2024 रोजी भरला होता माझा आधार नंबर 304207503652 हा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट बोलत आहे की तुमचा नंबर Approved झाला आहे पण मला आतापर्यंत एकही पैसा आला नाही तरी आपण कृपया मदत करावी अशी आपणांस विनंती आहे धन्यवाद

    Reply
  3. माझं नांव किरण प्रकाश कांबळे आहे मी विक्रोळी कन्नमवार नगर पूर्व येथे राहत असून मी लाडकी बहिण योजनेचा फार्म भरला आहे तो मंजूर पण झाला आहे Muku107507459 मंजूर झालेला नंबर 28 Aug 2024 रोजी भरला होता माझा आधार नंबर 304207503652 हा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पोस्ट बोलत आहे की तुमचा नंबर Approved झाला आहे पण मला आतापर्यंत एकही पैसा आला नाही तरी आपण कृपया मदत करावी अशी आपणांस विनंती
    Tumhi yadi open nahi hot ahe

    Reply
  4. Tumhi yadi open nahi hot ahe
    Mala paise yenar ki nahi
    August madhe form approve zalay and postat account ahe
    Sagle linked ahe seeding ahe dbt pan active ahe

    Reply

Leave a Comment