Ladki Bahin Yojana Update News : फॉर्म भरला आहे पण अजूनही पैसे आले नाहीत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर आली पहा !!

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Update News : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.

News

लाडकी बहिण योजनेबाबत नवी अपडेट

बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.
एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल भाष्य केलं आहे.

नोव्हेंबरमध्ये खात्यात पैसे येणार- एकनाथ शिंदे

ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आता त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आता महिलांचा सन्मान करा, असं माझं सगळ्या भावजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर बहिणींना घरात हात पुढे करावा लागत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Ladki Behna Yojana 3rd Hafta Date 1

डायरेक्ट 7500 कसे जमा येणार ?

या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा येणार आहेत.

Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

15 thoughts on “Ladki Bahin Yojana Update News : फॉर्म भरला आहे पण अजूनही पैसे आले नाहीत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर आली पहा !!”

      • जिथे फॉर्म भरला आहात तिथे चेक करून समजेल पैसे न येण्याचे resion

        Reply
    • मला सप्टेंबर महिन्यात 1500 आले मला सगळे पैसे जमा झाले नाही

      Reply
  1. Me July 30 la form submit kela pan ajun ek rupaya pan ala nahi website var Kahi mahiti milat nahi. Ani naari shakti doot app chalat nahi

    Reply
  2. Maine oct 14th ko online form submit Kiya par abhitak paise ka baat he chodo approval ka msg tak nahi aaya ab umeed he nahi rahi.jai hind jai maharashtra🙏🙏🙏

    Reply
  3. Galt information update kiye h website pr linked h npci pr linked bata rha account but false statement sirf update kr diye h portal pr

    Reply

Leave a Comment