Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद करा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले पहा सविस्तर माहिती.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana stop money drain/closed :

Ladki Bagin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आतापर्यंत 20 हप्त्याचे वितरण पात्र महिलांच्या बँका त्यामध्ये झालेलं आहे सध्या आता मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे 21 वा हप्ता कधी येणारे आकडे सर्व लाडक्या पात्र बहिणींचे लक्ष लागलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा असा मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला काल सुनावले याबद्दल सविस्तरपणे आपण माहिती घेऊया आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana stop money drain/closed

Ladki Bahin Yojana September Payment Date,

लाडकी बहीण योजना अपडेट

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय महिलांसाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजना स संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे.
मुंबई हायकोर्टाने लाडकी बहीण योजना या योजनेवर संताप व्यक्त केला आहे सध्या सातव्या वेतन आयोगाच्या लाभासाठी सर्व शिक्षक व निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना या आयोगाच्या निवृत्ती वेतन आणि अनेक असे लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना या सातव्या वेतन आयोगामध्ये लाभ मिळाला नाही त्यावर एका निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतल्यावर न्यायालयाने राज्य सरकारला जर सातव्या वेतन आयोगाचे कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा अशीच टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केलेली आहे.

Ladki Bahin Yojana 17th Installment Release

सविस्तरपणे माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या या महिलेने सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे निवृत्तीवेतन व इतर लाभ न मिळाल्यामुळे न्यायालयात धाव घेतली होती यावर पालिकेच्या वतीने कोर्टात आपले मत मांडले असता लाभसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही असे कारण सांगून दिले किंवा आणि केंद्र सरकारकडून पण किंवा राज्य सरकारकडून पण मदत मिळत नाही.
तेव्हा न्यायालयाने विचारले की लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी रुपये खर्च करता व पेन्शन साठी पैसे कसे नाहीत या त्यावर न्यायालयाने अजून पण परिस्थितीचा महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे निधीची कमतरता असेल तर अशा मोठ्या योजनांच्या पुनर्विचार करावा असेही न्यायालयाने सुनावले लाडके बहिण योजनेच्या आर्थिक बजेटमुळे किंवा अशा योजनांना प्राधान्य मिळत आहे त्यामुळे बाकी योजनांना पैसे उपलब्ध होत नाहीत.

Ladki Bahin Yojana Next Installment Date ,

लाडकी बहिणीसाठी खर्च किती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या सुरुवातीला 1 कोटी 43 लाख एवढी होती त्यानंतर त्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली असताना त्यामध्ये लाखो महिला अपात्र होऊन पात्र महिलांची संख्या कमी झाली.
परंतु सध्याच्या स्थितीला जवळपास दोन कोटीच्या वर महिलांची संख्या या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून आहे त्यासाठी प्रत्येक महिन्याला राज्य सरकारला सदस्य कोटी रुपयांचा खर्च हा किंवा निधी उपलब्ध करावा लागतो.
त्यामुळे अनेक सरकारी योजनांना पैसे उपलब्ध होत नाहीयेत किंवा या योजनेमध्ये सर्व जास्त पैसा खर्च होत असल्यामुळे अशा योजना बंद कराव्या लागतील. लाडकी बहिण योजनेमध्ये प्रतिमाह पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळत असते आणि वर्ष अखेरीस ते 43 740 कोटी एवढी रक्कम ही राज्य सरकारला फक्त लाडक्या बहिणींसाठी योजनेसाठी उपलब्ध करावा लागते.

file 00000000a538720b805be152d5a464fc

मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या सध्या पात्र महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे पण मार्च महिन्याचा हप्ता मार्च ओरडून सुद्धा एप्रिल महिन्याचे दहा दिवस ओलांडून सुद्धा मार्च महिन्याचे पंधराशे रुपये पात्र मध्ये त्यांच्या बँक खात्यात आलेले नाहीत सर्व महिला मार्च महिन्याच्या हप्ता ची वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याचा शेवटच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे कारण काही महिन्यापासून या योजनेमध्ये महिन्याचा हप्ता हा लांबणीवरच होत आहे आणि त्यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ 30 एप्रिल केलेली आहे त्यासाठी फक्त त्या महिला पात्र असतील त्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये हे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येतील.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment