लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार, दोन हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता… Ladki Bahin Yojana September Payment Date

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana September Payment Date

Ladki Bahin Yojana August Installment Date :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाची महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना, या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन दिले जाते.
ऑगस्ट महिना संपला तरी या महिन्याच्या चौदावा हसतात आणखी पर्यंत लाडकेपणच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात शंका निर्माण होत आहे त्यामुळे आता आघात आणि सप्टेंबरच्या दोन महिन्याचे मिळून ३००० हजार रुपये हप्ता मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठे विधान केलेले आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

ऑगस्ट महिन्याचा १४वा हप्ता कधी मिळणार? | Ladki Bahin Yojana Augest September Payment Date

ladki bahin yojana august installment date,


महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेने घाबरून जाण्याची गरज नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे एकूण ₹३,०००/- एकत्र हप्ता म्हणून मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही, त्यांना या महिन्यात दुप्पट रक्कम मिळू शकते.

हप्ता येण्यास विलंब का होत आहे?| Majhi Ladki Bahin Yojana 14 Hafta Update

Ladki Bahin Yojana September Payment Date,


लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार उघडकीस आल्याने हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि बनावट पुरुषांनी देखील या योजनेत नोंदणी करून पैसे लाटल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा सर्व अर्जांची कसून तपासणी (Scrutiny) केली जात आहे. जवळपास २६ लाखांपेक्षा जास्त अर्जांची छाननी सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत आहे.

मंत्री अदिती तटकरे काय म्हणाल्या? Majhi Ladki Bahin Yojana Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने स्वच्छ आणि पारदर्शक चालू ठेवण्यामागे सरकारचा संकल्प आहे.” सरकारने योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ही तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे, हप्त्यासाठी सर्व पात्र महिलांनी थोडे थांबणे आवश्यक आहे.

लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे

  • नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
  • लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
  • मंजूर यादी तपासणी (अ‍ॅप): अ‍ॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
  • पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
  • आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
  • स्थिती अद्ययावत: अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
  • ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार, दोन हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता… Ladki Bahin Yojana September Payment Date”

Leave a Comment