Ladki Bahin Yojana September Installment Date :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सध्या चर्चेत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन मिळते.
मात्र आता सप्टेंबर महिना संपलेला असून आणि ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे तरी सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेल्या नाही त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात संभ्रमात स्थिती आहे.ladki bahin yojana 15th installment Date Maharashtra
सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये चा हप्ता वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार व ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
कधी मिळणार सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपये हफ्ता | Ladki Bahin Yojana September 1500 Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये हफ्ता मिळते सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये लाडक्या बहिणीला हफ्ता शासनाने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे सर्व महिला केवायसी करण्यात लगबग लागलेली आहे.
पण आता प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणीला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लाडक्या बहिणीला प्रत्येक सणासुदीच्या काळात योजनेच्या हप्ता दिला जातो, त्यामुळे ऑक्टोबरच्या महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित 3000 तीन हजार रुपये हफ्ता लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.Ladki Bahin Yojana 3000 installment
ऑक्टोंबर महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana October Installment

प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाते,परंतु गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे.
सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली तरी पण मागच्या महिन्याच्या हप्ता मिळाला नाही त्यामुळे येत्या काळात दिवाळीच्या मोठा सण असल्यामुळे एकत्रित दोन्ही महिन्याच्या हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
लाडक्या बहिणीला ई केवायसी बंधनकारक |Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक केलेली आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC
योग्य व पात्र महिलांना या योजनेच्या लाभ मिळावा यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.
ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी आणि सुलभ असून महिला स्वतःच्या घरी मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात व येणाऱ्या सर्व हप्ते सुरळीत त्यांना ई केवायसी केल्यानंतर मिळतील अशी माहिती विभागाकडून मिळालेली आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Muje June , july, august ka hafta nahi aya hea mumbai
Tai mala August che paise aale 1500 thankyou sept che kadhi yetil Thane west
Mala pan june july August September chi hafta nahi ala
Sir majhi Ekyc purna zhali ahe mala August paryant che paise milale hote sept oct che paise kadhi yetil Thane west pawarnagar
Please update me disabilit ka lab job kaise milega kisi ko pata he so please inform me
Please inform me how to join job in desebility person
Mujhe mere ladki behen yojana ke sep oct dono k 3000 rs. nhi aaye hai