Ladki Bahin Yojana Sadi : आता लाडक्या बहिणीला फ्री साडी भेट मिळणार, फक्त या महिला पात्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण मोफत साड़ी योजना

Ladki Bahin Yojana New Update Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिलांना फेब्रुवारीसाड़ी महिन्याच्या 8वा हप्त्याच्या लाभ मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात सुमारे 3490 कोटी पेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाचे तरतूद केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.(Ladki Bahin Yojana 8th Installment)
त्यामुळे आता लाडक्या बहिणीला, मार्चमध्ये होळीनिमित्त मोठी भेट शासनातर्फे मिळणार आहे. राज्यातील महिलांना होळी निमित्त साडी भेट देण्याच्या निर्धार शासनाने घेतलेला तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता वितरित | Ladki Bahin Yojana 8th Installment

 Ladki Bahin Yojana 8th installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता शासनाकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
राज्यातील सर्व पात्र महिलांनी महिलांना या महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या आठवतात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणीला आता मिळणार साडी | Ladki Bahin Sadi Yojana

Ladaki Bahini Yojana Sadi Vatap

महायुती सरकारला लाडक्या बहिणीमुळे निवडणुकीत खूप मोठा फायदा मिळाला ही योजना राज्यात सुपरहिट ठरली.
आता लाडक्या बहिणीला शासनाने होळीनिमित्त खास भेट देण्याच्या निर्धार घेतला आहे. अंतोदय राशन कार्ड असलेल्या लाभार्थी महिलांना होळी सणानिमित्त साडी भेट देण्याच्या निर्धार शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
होळी पूर्वी लाभार्थी महिलांना साडी मिळणारं आहे, त्यांना आनंदाने होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत “एक रेशन कार्ड एक साडी” या योजनेच्या शुभारंभ वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला. अंत्योदय शिधापत्रिका धारक राज्यातील 24 लाख पेक्षा जास्त महिलांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याची माहिती दिली आहे.

ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंतोदय धारक रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वस्त्र उद्योग विभागातर्फे यंत्रामागवर विणलेली प्रति कुटुंब एक साडी रेशन दुकानात मोफत वाटप करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Sadi : आता लाडक्या बहिणीला फ्री साडी भेट मिळणार, फक्त या महिला पात्र”

Leave a Comment