Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये पहा सविस्तर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana November installment 4500 rupaye

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य मध्ये लोकप्रिय योजना बनली आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 16 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
लडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आता अशा लागलेली आहे ती 17 व्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबर चा हप्ता अजूनही महिलांच्या बँकांच्या जमा झालेला नाही सध्या परिस्थितीमध्ये डिसेंबर चे 24 दिवस उलटून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीला आलेला नाही त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे ही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे येण्याची शक्यता आहे आता आपण पाहूया की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana November installment 4500 rupaye

17 va hapra 2

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi New Option Process 3

केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख last date kyc

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे प्रसार माध्यमाची बोलताना सांगितले होते की 31 डिसेंबर ही केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना शेवटची तारीख आहे त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचे फक्त सात दिवस शिल्लक असून केवायसी करणे बंधनकारक सुद्धा आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्या महिलांना सात दिवसाचा अवधी बाकी आहे.
राज्यामध्ये जवळपास दीड कोटी महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्णपणे झालेली आहे आणि उर्वरित महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना पारदर्शकतापाने पुढील हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होतील आणि ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांना हफ्ते येण्यास अडचण जाईल. किंवा त्यांना पुढील लागते मिळणार पण नाहीत.

aditi tataaa

या महिलांना मिळणार तीन हजार रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 16 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे वितरण आजपर्यंत जमा झालेले आहे परंतु ज्या महिलांना सोळा हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत त्या महिलांना आता नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17 वा हप्ता कधी येईल याची अपेक्षा आहे.
योजनेमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर संपत असून सुद्धा आलेला नाही याचाच अर्थ असा की निवडणुकीच्या काळामध्ये हे हप्ता येण्यास विलंब झाला आहे त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होतील.

4500milnarrr 1

मकर संक्रातीला साडेचार हजार रुपये येण्याची शक्यता

लाडकी बहिण योजनेमध्ये सध्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींची मकर संक्रात गोड करण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे.
राज्यातील महिलांसाठी मकर संक्रांतीच्या हा सण सर्वात मोठा सण असतो त्यामुळे लाडक्या बहिणींना मकर संक्रातीला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे असे तीन महिन्याचे एकत्रितपणे 4500 येण्याची चर्चा सुरू आहे. जर योजनेतील 17 व 18 वा हप्ता काही दिवसांमध्ये जर आला नाही तर पुढील महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 14 जानेवारीपासून मकर संक्रात सण सणानिमित्त तीन महिन्याचे एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपये राज्य सहकार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करू शकते.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment