Ladki Bahin Yojana Nov & Dec Installment Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा 21 दिवस उलटून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये सतरावा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही त्याचे कारण असे की सध्या हिवाळी अधिवेशन झाल्यामुळे आणि मागील काळात नगरपरिषद निवडणुका आणि आचारसंहिता अशा अनेक कारणामुळे या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या हप्त्याचा वितरणाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाला असून त्याचा जीआर पण निघाला होता परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी 6103 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे परंतु अजूनही या निधी वाटपासाठी सुरुवात झालेली नाही. सूत्राच्या माहितीनुसार असे दिसून येत आहे की नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये एकत्रितपणे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

Ladki bahin yojana केवायसी
लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या लाभार्थी महिलांना एक केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्यासाठी विभागाकडून मुदतवाढ देऊन केवायसी साठी आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केलेली आहे अशा महिलांना आता पुढील लाभ सुरळीतपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल परंतु ज्या महिलांच्या अर्ज त्रुटी आहेत किंवा ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना आणि जाम महिला घटस्फोटीत आहेत किंवा त्यांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत यासाठी महिला व बालविकास विभागाकडून केवायसी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे आणि सोप्या पद्धतीने केवळ अशी प्रक्रिया लाभार्थी महिलांना करता यावी यासाठी प्रयत्न केला आहे त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना उर्वरित दिवसांमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

हप्ता येण्यास विलंब का ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही डिसेंबर महिन्याचे विस दिवस ओलांडून सुद्धा आलेला नाही याच परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास विलंब नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे आणि त्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे विलंब झाला होता त्याच प्रकारे आता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारीमध्ये 29 महानगरपालिकांचे निवडणुका आहेत आणि त्यांच्यासाठी आचारसंहिता पण लागू झालेली आहे.
आशा राज्यातील कारणास्तव लाभार्थी महिलांना हप्ते येण्यास विलंब होत आहे परंतु मंत्री अदिती तटकरे यांनी मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की आचारसंहितेच्या काळात सुद्धा लाभार्थी महिलांना हप्ता मिळेल.

नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल 3000 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर चा हप्ता पंधराशे रुपये हा आता पुढील आठवाडयामध्ये येण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे महिला व बाल विकास मंत्री आधीची तटकरे या जाहीर करतील त्यानंतर एक दोन दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 27 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन्ही मिळून 3000 रुपये हप्ता जमा केला जाईल.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही परंतु लवकरच नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर होईल.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.