LadKi Bahin Yojana Next installment rupeye 2000
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना खूप जास्त चर्चेचा विषय बनलेली आहे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आतापर्यंत या योजनेतील सर्व लाभार्थी गावच्या बहिणींना 5 हप्त्याचे नऊ सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण झाले आहे आणि खूप महिलांना त्यांचे लाभ पण मिळालेला आहे अजून पण काही महिला बाकी आहेत लाभांपासून वंचित त्यांना पण लवकरच किंवा लाभ मिळणार हे नक्कीच आहे.
महाराष्ट्र सरकारने LadKi Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ही महाराष्ट्र सरकार साठी महत्त्वाची योजना बनली आहे. या योजनेतील पहिला हप्ता हा 15 ऑगस्ट रोजी देण्यात आला होता, त्यानंतर दुसरा हप्ता 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांचा बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते आणि तिसरा 29 सप्टेंबर रोजी ज्या महिलांना एकही हप्ता आला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आणि 1500 असेल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे आता त्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नंबरचा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्रित मिळून 3000 रुपये दिले. 6 ऑक्टोबर रोजी उत्तरेत करण्यास सुरुवात केली होती त्यामध्ये काही महिलांना पूर्ण पाच महिन्याचे हत्ती मिळून 7500 तर काही महिलांना ऑक्टोबर आणि नंबर मेसेज मिळवून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
Ladki Bahin Yojana next hapta
LadKi Bahin Yojana आता ओढ लागली आहे ती पुढील हप्त्याची सर्व महिलांना सर्व महिला आता डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत कारण आता आचारसंहिता लागल्यामुळे कोणतीही सरकारी योजना ही चालू नाही जाऊ शकत, त्यामुळे आता निवडणुकीनंतरच पुढील हप्ता वितरित करण्यात येईल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मध्ये एका कार्यक्रमांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील हप्ता हा पंधराशे ऐवजी 2000 रुपये करण्यात येईल निवडणुका झाल्या की तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम ही पंधराशे रुपये ऐवजी 2000 पर करण्यात येऊ शकते त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी म्हटले की तुम्ही आम्हाला बळ दिले तर ही रक्कम नक्कीच दोन हजार रुपये होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणले | Mkhyamantri Eknath Shinde
LadKi Bahin Yojana महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे देखील देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आचारसंहिता लागण्याआधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता याच योजने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडणार नाही असा पुनरुच्चार करत आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
Ladki Bahin Yojana Online
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala ajun ek pan Paisa milalela nahi.
Sir meko kuch paisa nhi aya
mala ajun ek hi rupaya milala nahi
Muze bhi abhi tak kuch bhi amt nahi mila sir pl help
Jya mahila ladki bahin yojana haptyapasun vanchit rahilya aahet tya mahilansathi mudatvadh honar ka yeknaath shinde sir? Please mudatvaadh kara sir.
Ajun ale nahi fakta details bagune kantal alay aj pan geli hoti banket passbook counter war apatla nahi balance bole jorat
पैसे तर् काही आले नाही ,,नुसत्या अपडेट पाहून कंटाळा आलाय,,,😂😂😂
Ata paryant fakta 4500:ale vagu kal gelte banket mahanale 20 tarke nantar ya ata
मला फक्त 4500 मिळाले
मला फक्त 4500/-
Mera form barna k bhi nah aya paise
एक भी पैसा नही आया है,अभी तक ?