Ladki Bahin Yojana Next Hapta Yenar Nahi
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण योजना बनली आहे या योजनेमध्ये महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो यामध्ये अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण पूर्णपणे झालेली आहे 12 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे प्रति महिना आज पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 18000 रुपये जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा लागली आहे ते जुलै महिन्याच्या 13 व्या हप्त्याची आणि लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती या लेखामध्ये घेऊया.
ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहिण योजना अर्ज पडताळणी
लाडकी बहीण योजना सध्या ज्या महिला लाडकी बहिण योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेताय त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे या योजनेमध्ये अपात्र महिलांना बाद करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे आणि अनेक महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे अजून अपात्र महिलांची पडताळणी प्रक्रिया चालूच आहे त्यामुळे अनेक महिलांचा लाभ हा बंद होणार आहे तर कोणत्या महिला पात्र झालेले आहेत आतापर्यंत आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहेत.

एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिला
लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीपासून जे निकष ठरवले होते त्यामध्ये ते एका कुटुंबातील फक्त दोन महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात असे असा निकष होता परंतु काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेता येत अशा महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्जदार महिलांनी आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलून 18 वर्षापेक्षा कमी वय असताना पण 18 वर्षे पूर्ण दाखवलेले आहेत आणि काही महिलांनी 65 वर्षे पूर्ण असताना 65 पेक्षा कमी वय दाखवल्या आहेत अशा पण महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये पण ज्या महिलांचे वय लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाही त्यांना पण या योजनेतून आता अपात्र करण्यात येणार आहे. या दोन्ही निकषाच्या बाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेत असतील त्या महिलांना आता पुढील महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता त्यांना मिळणार नाही आणि या सर्व महिला या योजनेतून आता वगळण्यात येइल.

ऑगस्टमध्ये या महिला अपात्र होणार आहेत
लाडकी बहीण योजनेमध्ये कठोरपणे अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजून सुद्धा चालूच आहे ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांचे अर्ज बाद होतील आयकर विभागाकडून दिलेल्या माहितीच्या आधारे सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि ज्या महिला या योजनेतून जास्त उत्पन्न असताना पण लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन असेल आणि त्या महिला आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यामुळे सुद्धा ऑगस्ट पासून लाभ मिळणार नाही. तय महिलेचा अर्ज पण रद्द करण्यात येईल आणि पुढील हप्ते यापुढे हप्ते त्या महिलेच्या बँकेत जमा होणार नाहीत. लाडकी बहीण योजनेमध्ये जर अर्जदार महिलाही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला सुद्धा आता अपात्र करण्यात येणार आहे आणि तिच्या अर्ज समोर ओदर स्कीम बेनिफिशरी असा मार्क करण्यात येणार आहे आणि त्या महिलेला या पुढील महिन्याचा लाभ दिला मिळणार नाही.

महिला पात्र असून लाभ पण बंद झाला तर तक्रार कुठे करायची
जर अर्जदार महिला योजनेत पात्र असून सुद्धा जर लाभ किंवा तिचा हप्ता येत नसेल तर त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्जाचा लॉगिन आयडी टाकून तिथे तक्रार करू शकते ती महिला महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन ऑफलाईन सुद्धा तक्रार करू शकते.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Juje cha ajun hapta milala nahi kolhapur chandgad
मॅडम / सर,
मी मनीषा किरण केव्हारी (लग्ना आदिचा नाव – मनीषा गणपत पोकळा.) मला जून महिन्याचा 12 वा हप्ता आला नाही.
पत्ता – आनंदपूर ( कुंडचिवाडी ) पो – तळेगाव
ता – मुरबाड, जिल्हा – ठाणे