Ladki Bahin Yojana New GR: लाडकी बहीण योजनेत नविन पाच मोठे बदल, अर्ज भरण्यापूर्वी एकदा वाचून घ्या!

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana New GR

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या लाभ घेण्यासाठी महिला फार मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे फार मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे. सामान्य महिलांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या अडचणी कमी व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यांत येते आहे.
नृत्याच पार पडल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझी लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या निर्णयात लाईव्ह फोटो संदर्भात पण मोठा बदल करण्यात आलेला आहे.

आता लाडकी बहीण साठी फोटोच्या फोटो काढता येणार

लडकी बहीण भेटण्याची अंमलबवानी प्रभावीपणे करण्यासाठी आता नव्याने सुधारणा करण्यात आलेली आहे या योजनेसाठी महिलांना सुलभ पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला शक्ती पोर्टल आणि नारी शक्ती दूत माध्यमातून महिला अर्ज करू शकतात. यातील महिलांना अर्ज करण्यासाठी लाईव्ह फोटो द्यावा लागत आता या नव्या निर्णयांमध्ये तशी गरज लागणार नाही.

लाडकी बहीण योजना नवीन शासन निर्णयात नेमके काय आहे

लाडकी बहीण योजनेतील फॉर्म भरण्यासाठी महिलांना सुविधा देण्यात आले आहे, या निर्णया अंतर्गत योजनेच्या ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिला फोटोच्या फोटो काढून तो ऑनलाइन मध्ये अपलोड करण्यात येऊ शकते आता महिलांना फॉर्म भरताना लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.

लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 पर्यंत सरकारने ठेवल्यावर ठरवलेली आहे महिलांनी जास्तीत जास्त या योजनेच्या लाभ घ्यावा असे आहे. असे आवाहन शासना तर्फे करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पती महिने पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जेव्हा सरकारद्वारे केले जाईल.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment