Ladki Bahin Yojana May Installment 1500 Rupaye Out
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळाली आहे लाडकी बहिण योजनेमध्ये 12 वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता हा 25 जून पासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे. जून महिन्याचा हप्ता हा ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत आणि या महिलांचे डीबीटी लिंक आहे त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये 25 जून पासून लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा पण झालेले आहेत आणि एक-दोन दिवसांमध्ये बाकी पण सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता जमा होणार आहे.
लाडकी बहिण योजनांमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत आणि आपल्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आला का नाही यासाठी पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा आणि याबद्दल सविस्तर माहिती आपण येथे घेऊया.(Ladki Bahin Yojana May Installment 1500 Rupaye Out)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांचा आर्थिक जीवनासाठी आणि त्यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचे कौटुंबिक जीवनात थोडासा आधार मिळण्यासाठी महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 2 करोड 41 लाख महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि या योजनेमध्ये 10 हप्त्याचे वितरण सुद्धा पूर्णपणे झालेले आहे.
महिलांच्या दैनंदिन गरजा या लाभांमधून पूर्ण होत असतात आणि त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळत असतो सरकार द्वारा लाडकी बहिण योजना चा लाभ 1500 रुपये हा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट पोहोचत असतो.

लाडकी बहीण योजना 12 वा हप्ता 1500 रुपये
लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना मे महिन्याची 12 वा हप्ता 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे या अगोदर लाडकी बहिण योजनेमध्ये दोन-तीन महिन्यापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू झाली होती त्यामध्ये लाखो महिला ह्या अपात्र पण झालेले आहेत ज्या महिला लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे प्रत्येक महिन्यामध्ये आता येण्यास विलंब होत आहे परंतु आता महिन्याचा आता हा 25 जून पासून सर्व पात्र महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढील एक दोन दिवसांमध्ये 2 करोड 41 लाख महिलांचा डीबीटी द्वारे 1500 रुपये बैंक खात्यात जमा पण होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महिला 21 ते 65 वर्ष मधील असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिला बँक खाते डीबीटी ला लिंक असणारे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेचा घराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- आज अर्जदार महिलेच्या घरी ट्रॅक्टर वगळता आता दुसरे कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
- अर्जदार महिलेचे बँक अकाउंट हे सिंगल बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेच्या परिवारामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नसावे व कोणीही आयकरता नसावा.

Ladki Bahin Yojana june Installment 1500 Rupaye पेमेंट स्टेटस कसे चेक करावे
- सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अधिकार एक वेबसाईटवर जायचे आहे
- त्यानंतर फोन पेज मध्ये अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर नवीन पेजवर आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पेमेंट स्थिती किंवा भुक्तांसाठी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे
- आता त्यामध्ये तुमचा तुमचा आवेदन क्रमांक आणि कॅपच्या टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमची पेमेंट स्थिती म्हणजेच भुकतान स्थिती दिसेल.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
May che paise aale ahet 4th june.la aale june che paise kadhi yetil pawarnagar Thane west