Ladki Bahin Yojana 3000 Jama: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा; तुम्हाला 3000 रुपये आले का? बँकेत तोबा गर्दी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana March 3000 Installment Update

Ladki Bahin Yojana March Installment UpDate : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सध्या चर्चेत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन मिळते.
सध्या लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चच्या एकत्रित 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या 8वा व मार्च महिन्याच्या 9वा हप्ता महिला दिनाच्या औचित्य साधून जमा करण्यात येत आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयांच्या हप्ता आला की नाही याबद्दल मोठी अपडेट समोर आली आता जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

3000 रुपया हप्ता खटाखट जमा | Ladki Bahin Yojana 9 Hafta 3000 Jama

Ladaki Bahini Yojana March 3000 Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी मार्च महिन्याच्या एकत्रित 3000 हजार रुपयांच्या हप्ता 12 मार्चपर्यंत जमा करण्यात येणार आहे अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते.
आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात महिला दिनी 1500 रुपये मानधन जमा करण्यात आले होते तसेच 12 मार्चपर्यंत उर्वरित 1500 रुपये हफ्ता जमा करण्यात आले अशा प्रकारे लाभार्थी महिलांना एकत्रित 3000 रुपये हफ्ता मार्च महिन्यात जमा करण्यात आले आहे.

जर पैसे जमा झाले नाही तर | Ladki Bahin Yojana Money not Received

Ladaki Bahini Yojana March Installment

माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला नसेल तर कदाचित तुमच्या अर्ज बाद झालेला असू शकतो.
ज्या महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेचे लाभ घेतला असेल अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी करून त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे, तसेच तुम्हाला समोरचे कोणता हप्ता मिळणार नाही.

How to check Ladki Bahin Yojana money Not Received?

डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • माय आधार वेबसाइटवर जा.
  • आपला आधार क्रमांक टाका.
  • लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.

बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
  • बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
  • जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.

डीबीटीचे फायदे:

  • सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.

जर लिंक नसेल तर:

  • आपल्या बँक शाखेत जा.
  • आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
  • तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
  • लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
  • नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.

Ladki Bahin Yojana money Status FAQs

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत हे कसे तपासावे? How to check Ladki Bahin Yojana money Status

नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाइटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) लॉगिन करून अर्जाचे स्टेटस तपासा. किंवा जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्रात संपर्क साधा.

लाडकी बहीण योजनेची रक्कम कधी जमा होईल? Ladki Bahin Yojana Installment Date

दर महिन्याच्या 24 तारखेला रक्कम जमा होते. विशेष प्रसंगी (उदा. महिला दिन) सरकार ठरलेल्या तारखेला पैसे जमा करते, जसे ७ मार्च २०२५ पर्यंत फेब्रुवारी-मार्चचे पैसे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?

महाराष्ट्रातील रहिवासी महिला, वय २१ ते ६५, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी, आणि आयकर भरणाऱ्या नसाव्यात.

माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाइट कोणती आहे?

अधिकृत वेबसाइट आहे: ladakibahin.maharashtra.gov.in.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 3000 Jama: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा; तुम्हाला 3000 रुपये आले का? बँकेत तोबा गर्दी”

Leave a Comment