Ladki Bahin Yojana Money Not received
Ladki Bahin Yojana Money Not Received : लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने महिला दिनापासून मार्च आणि फेब्रुवारी महिन्याच्या एकत्रित ३००० हजार रुपयांच्या आठवा आणि 9वा हप्ता लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या बॅंक आधार डिबीटी लिंक असलेल्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील लाभार्थी फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्त्याची वाट बघत होते, पण राज्य शासनाने महिला दिनाच्या औचित्य साधून दोन्ही हप्ते एकत्रित देण्याच्या निर्णय घेतला.
मार्च महिन्यात 3000 हजार रुपये देण्याच्या निर्णय घेतला असून लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये त्यांच्या बँक त्यांच्या जमा करण्यात आले आहे. तर जाणून घेऊया याबद्दल महिला बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सांगितले की उरलेले 1500 रुपये कधी जमा होणार..(Ladaki Bahini Yojana March Installment)
महिला दिनी लाडक्या बहिणीला मोठा गिफ्ट | Ladki Bahin Yojana March 9th Installment Date

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत शासनाने लाडक्या बहिणीला महिला दिनाच्या दिवशी पासून 3000 तीन हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
या महिन्यात एकूण 2.52 कोटी पात्र महिलांच्या बँकांच्या हप्ता जमा करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तसेच मार्च महिन्याच्या 1500 रुपयांच्या 9वा हप्ता एकत्रित जमा करण्यात आला आहे.
तरीपण लाडक्या बहिणींना फक्त 1500 पंधराशे रुपये हप्ता त्यांच्या बँकेत जमा झालेला आहे.(Ladki Bahin Yojana 9th Installment Date)
उरलेले पंधराशे रुपये कधी येणार याबद्दल महिलांच्या मनात शंका आहे, तर याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणीचे संपूर्ण 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
12 मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना 3000 रुपयाच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
लाडकी बहिणीचा हप्ता जमा झाले की नाही कसे चेक करायचं | How to check Ladki Bahin Yojana money Status

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 8 मार्च पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.
- लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून SMS येईल.
- लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.
- तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.
- तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या खात्यात ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.
- तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.
Ladki Bahin Yojana Toll Free Number

बँकेचे नाव (Bank Name) | मिस्ड कॉल नंबर (Missed Call Number) | तपशील (Details) |
---|---|---|
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) | 09223766666 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
पंजाब नॅशनल बँक (PNB) | 18001802223 | टोल-फ्री; SMS द्वारे शिल्लक |
बँक ऑफ बडोदा (BOB) | 09223011311 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
HDFC बँक | 18002703333 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
ICICI बँक | 9594612612 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
ऍक्सिस बँक | 18004195959 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
इंडियन बँक | 09289592895 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
केनरा बँक | 09015483483 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
युनियन बँक ऑफ इंडिया | 09223008586 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
बँक ऑफ इंडिया (BOI) | 09015135135 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) | 8424046556 | SMS द्वारे शिल्लक तपशील |
Ladki Bahin Yojana money Status FAQs
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत हे कसे तपासावे? How to check Ladki Bahin Yojana money Status
नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाइटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) लॉगिन करून अर्जाचे स्टेटस तपासा. किंवा जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्रात संपर्क साधा.
लाडकी बहीण योजनेची रक्कम कधी जमा होईल? Ladki Bahin Yojana Installment Date
दर महिन्याच्या 24 तारखेला रक्कम जमा होते. विशेष प्रसंगी (उदा. महिला दिन) सरकार ठरलेल्या तारखेला पैसे जमा करते, जसे ७ मार्च २०२५ पर्यंत फेब्रुवारी-मार्चचे पैसे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?
महाराष्ट्रातील रहिवासी महिला, वय २१ ते ६५, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी, आणि आयकर भरणाऱ्या नसाव्यात.
माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाइट कोणती आहे?
अधिकृत वेबसाइट आहे: ladakibahin.maharashtra.gov.in.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
मेडम, सर 🙏 बहिणींची थट्टा करत आहात का???
३००० बोलून १५०० च खात्यात जमा केले आहात..
मग फेब्रुवारी,मार्च महिन्याचे १५००,१५०० मिळणार आहेत की नाही..🙏🙏
Sonu vttiam shinde
Sir mala feb che kalch paise aale pan march che nahi aalet ajun mala vishwas ahe tuhmi amcha vichar karunch hey scheme chalu thevli ahe thank you
Please sar ladki form nahin bhar le fom. Sonu Uttam Shinde. Form add