Ladki Bahin Yojana New Update Today: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या अर्जची पडताळणी सुरू केलेली आहे. यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र पत्र होण्याच्या स्थितीमध्ये आहेत, नुकताच मराठवाड्यामध्ये या महिला चे अर्ज अपात्र झालेले आहे याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
मराठवाड्यातील इतक्या महिलांचे महिला मुकणार लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्या पासून

राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना अंतर्गत मराठवाड्यातील तब्बल 55 हजार 334 महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातला आठवा हप्ता मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
या महिलांना आतापर्यंत या योजनेमध्ये सात हप्ते देण्यात आलेले आहे.(Ladki Bahin Yojana 8th Installment Status)
मराठवाडा विभागात एकूण 21 लाख 97 हजार महिलांचे अर्ज या योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे, मराठवाडा विभागातून एकूण 23 लाख पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार अर्ज पात्र ठरले आहे त्यामुळे 55 हजार पेक्षा जास्त मंजूर केलेले नाहीत.
राज्य शासनाने काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी राज्य शासनाने जे निकष निश्चित केले होते त्याच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतला आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे व त्या त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
जानेवारीमध्ये मिळालेल्या सातव्या हप्त्यामध्ये पाच लाख महिलांना या योजनेच्या बाहेर करण्यात आले होते.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील महिलांचे हप्ता बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषा बाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेच्या लाभ घेतलेला आहे याच्या महिलांना या योजनेमध्ये बाहेर करण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील एकूण आठ जिल्ह्यातील महिलांच्या समावेश आहे.(Ladki Bahin Yojana Latest News)
यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्याच्या समावेश आहे.
यापैकी छत्रपती संभाजी नगर मधील 6655, धाराशिव 2533 लातूरमध्ये 8001, जालन्यांमध्ये 9622, हिंगोली 5825, परभणी 2800, बीड 9364, नांदेड मध्ये 10,500 अर्जदार महिलांचे लाभ बंद होणार आहेत.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Khar Danda waste 400 052
ladki bahiny ojana kannada boka
Khar Danda waste 400 052
ladki bahiny ojana kannada back