Ladki Bahin Yojana June 1500 Hafta: आनंदाची बातमी! खात्यात आजपासून ₹ १५०० खटाखट जमा होणार; अजित पवारांची घोषणा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment

Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीं महिला साठी मोठी बातमी समोर येत आहे, लाडक्या बहिणीला आजपासून जून महिन्याच्या 12वा हप्ता त्यांच्या बँक खात्याच्या जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद दिली आहे, तर बघूया याबद्दल अजित पवारांनी काय सांगितले सर्व माहिती सविस्तरपणे.

आजपासून मिळणार लाडकी बहीणचा बारावा हप्ता | Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment

Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 18 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपयाचा प्रावधान करण्यात आलेले आहे. आजपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांना या महिन्याच्या 12वा हफ्ता त्यांच्या बँके खात्यात जमा करण्यात सुरुवात होणार आहे.

या महिलांना मिळणार 3000 रुपये हप्ता | Ladaki Bahini Yojana June 3000 Installment

 Mazi Ladki Bahin Yojana 12th Installment

लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या महिलांना मे महिन्याच्या हप्ता काही तांत्रिक बाबींमुळे किंवा केवायसी न झाल्यामुळे मिळालं नाही अशा महिलांना मे आणि जून महिन्याच्या एकत्रित पंधराशे रुपये मिळून 3000 तीन हजार रुपये एकत्रित हप्ता मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेची एक वर्षापूर्वी| Ladaki Bahin Yojana new update

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना जुलै 2024 झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेच्या शुभारंभ करण्यात आला होता.
या योजनेला आता एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण होत आहे, याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया साइटवर या योजनेबद्दल सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच ही योजना जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत चालत राहणार याची ग्वाही दिली.
या योजनेच्या एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त एक मोठा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 12 Hafta Status

लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे

  • नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
  • लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
  • मंजूर यादी तपासणी (अ‍ॅप): अ‍ॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
  • पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
  • आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
  • स्थिती अद्ययावत: अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
  • ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.

Ladki Bahin Yojana June Installment Date

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जून महिन्याच्या १२वा हफ्ता 30 जून पासून पात्र लाभार्थीच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update

लाडक्या बहिणी ला जून महिन्यात 1500 रुपये हप्ता महिन्याचे शेवटी मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana June 1500 Hafta: आनंदाची बातमी! खात्यात आजपासून ₹ १५०० खटाखट जमा होणार; अजित पवारांची घोषणा”

Leave a Comment