Ladki Bahin Yojana Jully 1500 Rupaye Hapta Release on 9 Agust :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरम्यान 1500 रुपये दिले जातात आणि आतापर्यंत एकूण 12 हप्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून वितरित करण्यात आला होता परंतु आता सर्व महिला ह्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये हे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.(Ladki Bahin Yojana Jully 1500 Rupaye Hapta)

ladki bahin.maharashtra.gov.in login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

महिला व बालविकास विभागाला किती निधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व पात्र महिला यांना जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतय त्यांना आता राज्य सरकार रक्षाबंधनाच्या निमित्त त्याच रक्षाबंधनाच्या दिवशी हप्ता जमा करणार आहेत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला 2984 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून वर्ग करुण जुलै महिन्याच्या हप्त्याचा शासन निर्णय जीआर 30 जुलै रोजी प्रसारित पण झाला होता त्याचप्रमाणे अर्थ खात्यातून महिला व बालविकास विभागाकडे 2984 कोटी रुपयाचा निधी हा हस्तांतरित केला होता परंतु महिला व बाल विकास विभागाने तो जुलै महिन्याचा हप्त्याचा निधी हा 9 ऑगस्ट रोजी Ladki Bahin Yojana Jully 1500 hapta पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी आज त्यांच्या एक्स पोस्ट वरती स्पष्टपणे सांगितले.

या महिलांना 3000 रुपये मिळणार
लाडकी बहीण योजनेमध्ये खूप दिवसापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामुळे मागील महिन्यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित केला होता परंतु जून महिन्याचा हप्ता हा पूर्ण पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या नाहीत कारण त्यामध्ये जवळपास 26 लाख 34 हजार महिलांच्या अर्ज स्थगित करून ठेवले आहेत.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्ट वरती सांगितले होते की 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज हे थकीत करून ठेवले आहेत त्यामध्ये पूर्ण सखोल चौकशी करून त्या अर्जांचे त्यामधील फक्त पात्र महिला लाभार्थ्यांनाच जून महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे आणि त्यामधील ज्या महिलांचे अर्ज अपात्र होतील त्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता पण मिळणार नाही आणि त्या महिला या योजनेतून अपात्र घोषित केल्या जाणार आहेत. मागील महिना मध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक गैरप्रकार निर्देशनास आले आहेत त्यामुळे ज्या महिला जून महिन्या मध्ये पात्र आहेत त्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजना – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे.

FAQ
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा किती रक्कम मिळते?
प्रत्येक पात्र महिलेला दरमहा ₹1,500 दिले जातात.
2. जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार आहे?
9 ऑगस्टला 1500 रुपये रक्कम खात्यात जमा होण्यार आहे.
3. यंदा कोणता हप्ता देण्यात येणार आहे?
जुलै महिन्याचा 13 वा हप्ता देण्यात येणार
4. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल.
5. योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kya July ka Paisa or August ka Paisa ek saath me daalenge aap please kardo ergent hai
Kutoombat akritit rahane chukiche ahe ka ?aamcha hapta band ka kela
Mujhe ladki behan yojana ka form dena hai
जूलै आगस्ट दोन्ही महिन्या चे हप्ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी
खुपच मोठा आनंद होणार आणि माझ्या सारख्या वृध्द गरजू महिलांना ही या
दोन्ही हप्त्याचे पैसे देऊन मिळाल्या चा आनंद होईल काही चूक झाली असल्यास क्षमस्व 🙏🙏
माझे लाडकी बहीण योजने चे1 हप्ते आले आणि मग पैसे जमा व्हायचे बंद झाले याचे कारण समजेल का??
Sir /Tai tuhmi amcha yevdha vichar karat aahat tyabada Thank you Bahini sathi Rakshabadhan gift mhnun ahmala paise yetil.Thank you so much🙏Thane west pawarnagar
June aur July ka hafta nahi aaya hai hamare liye kuch to kro ke hafta jaldi aaye