Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
Ladki Bahin Yojana New Update today: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे.
अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे. आता या योजनेबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या लाभ पण मिळणार आहे अशी बातमी समोर येतात जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
डिसेंबरच्या सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana 6th Hapta Update
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 24 डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केली नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सीडींग करून त्यांना लाडक्या बहिणीच्या लाभ देणं सुरुवात होणार आहे.
लाडक्या बहिणीला मिळणार घरकुल योजनेचा लाभ | Ladki Bahin Yojana Gharkul Scheme
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी 35 लाख महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
13 लाख पेक्षा जास्त घराच्या लाभ मिळणार आहे तसेच 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.
अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा | CM Fadnvis on Ladki Bahin Yojana 6th Hapta
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी वीस लाख करे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी सांगितले की लाडके बहिणीला पण या करांचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी वीस लाख घरे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केली आहेत यामध्ये गरीब लोकांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यास मदत होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय? | Ladki Bahin Yojana Patrata
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Still not rcvd
Mujhe ladki behna ka approvel nahi aya hai to mujhe fir se apply karna hai
Aaj Tak batami
लाडक्या बहिणीला स्कूटर आणि घर मिळणार पण त्याची लिंक आपण का पाठवत नाही