Ladki Bahin Yojana 3000 Hafta : लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट, फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात Ajit Pawar

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana February March 3000 Installment Update

Ladki Bahin Yojana February March 3000 Installment :राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी आनंदाची बातमी घोषणा केली आहे.
तर जाणून घेऊया लाडकी बहिण योजनेबद्दल नवीन अपडेट काय आहे आणि फेब्रुवारी मार्च मधला हप्ता कधी येणार याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

लाडक्या बहिणींना मिळणार महिला दिनाची मोठी भेट |Ladki Bahin Yojana February 8th Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता महिना उलटला तरी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आता जमा झाला नाही. याबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी आपला सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्ता बद्दल मोठी घोषणा केली आहे. (Ladki Bahin Yojana February 8th Installment)
आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी पात्र महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याच्या म्हटला आहे. 7 मार्च 2025 पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या एकत्रित 3000 हजार रुपयांच्या हप्ता जमा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं.

मार्च महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana March Installment Date

ladki bahin maharashtra gov in 2024 online form,

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने लाडक्या बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या आठवा व मार्च महिन्याच्या नववा हप्ता एकत्रित महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती शासनाने दिलेली आहे.(Ladki Bahin Yojana March 3000 Installment Date)
यापूर्वी डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या हप्ता 24 तारखे दरम्यान महिलांना मिळाला होता, आता मार्च महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींना पहिल्याच हप्त्यात मिळणार आहे.

इतक्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार | Ladaki Bahini Yojana Next installment

Ladki Bahin Yojana 8th February Installment

अर्थ मंत्रालयाकडून फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता साठी संबंधित विभागाला 3490 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणीला हप्ता मिळाला होता, तसेच जानेवारी महिन्याच्या 2 कोटी 41 लाख महिलांनी लाभ घेतलेला आहे. जानेवारी महिन्यात 5 लाख लाभार्थी महिलांना कमी झाल्या होत्या. आता मार्च महिन्यात 10 लाख लाभार्थी महिलां कमी होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

14 thoughts on “Ladki Bahin Yojana 3000 Hafta : लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट, फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात Ajit Pawar”

  1. Mala tr piase ale ch nahi .. as kas sir ,madam ac madhun tumhi pathvtata m piase yet ka nahi amhla piase mala tr ek pn month ch ale ch ny

    Reply

Leave a Comment