Ladki Bahin Yojana Hafta Not Receive – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणीला आतापर्यंत डिसेंबर महिन्याच्या हप्ता देण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु खूप सार्या महिलांना या हप्त्यापासून वंचित रहावे लागले आहे, काही महिलांना तर दोन महिन्याचे हप्ते पण आतापर्यंत मिळाले नसून त्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तरी पण त्यांना हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, तर अशा महिलांनी काय करावे जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
केवायसी पूर्ण तरी पण हफ्ता बंद कारणं काय? Ladki Bahin Yojana Installment Not Receive

लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणीला डिसेंबर पर्यंतच्या हप्ता शासनाने त्यांच्या खात्यात जमा केलेला आहे, योग्य व्यक्तीला हप्ता मिळाव यासाठी शासनाने ई केवायसी प्रक्रिया सर्व लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक केली होती, या साठी 31 डिसेंबर 2025 ही तारीख दिली होती. Ladki Bahin Yojana New KYC Update
परंतु त्यानंतरही खूप सार्या महिला केवायसी करण्यापासून वंचित राहिलेले आहे आणि ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा काही महिलांना अद्यापही मागच्या दोन महिन्याचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या नाहीत त्या मुळे त्या महिलांच्या मनात संभ्रमाची स्थिती आहे.
याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी अपडेट दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लाडकी बहीण योजना – e-KYC केल्यानंतरही हप्ता न मिळण्याची संभाव्य कारणे (सविस्तर):
1️⃣ e-KYC पूर्ण झाली पण Approve/Verify झालेली नाही.
e-KYC केल्यानंतर ती अधिकृतपणे मंजूर (Approved) होणे आवश्यक असते.
आधार–बँक–मोबाईल तपशील जुळत नसतील तर Pending राहते.
2️⃣ आधार–बँक DBT लिंक नसणे
बँक खात्याला आधार DBT Enable नसेल तर पैसे येत नाहीत.
👉 उपाय: बँकेत जाऊन DBT Active आहे का तपासा.
3️⃣ बँक खाते बंद / चुकीचा IFSC
खाते निष्क्रिय (Dormant) असल्यास किंवा IFSC चुकीचा असल्यास हप्ता अडकतो.
4️⃣ दुहेरी अर्ज (Duplicate Entry)
एकाच आधारवर दोन अर्ज आढळल्यास प्रणाली पैसे थांबवते.
5️⃣ अपात्रता (Eligibility Issue)
खालील कारणांमुळे अपात्र ठरू शकता:
कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी
इतर कोणत्यातरी राज्य/केंद्र योजनांचा लाभ चालू
वय/वैवाहिक स्थिती निकषात न बसणे
6️⃣ डेटा मॅचिंग Error (Technical Issue)
आधार नाव, स्पेलिंग, जन्मतारीख बँक व अर्जात जुळत नाही.
7️⃣ हप्ता Process होण्याच्या तारखेनंतर e-KYC
हप्ता Process झाल्यावर e-KYC केल्यास पुढील हप्ता येतो.
8️⃣ अर्ज Reject / Hold वर असणे
तहसील / नगरपरिषद स्तरावर Verification मध्ये Hold असू शकतो.
✅ काय करावे? (Step-by-step)
- ✔️ अधिकृत पोर्टलवर Application Status तपासा
- ✔️ जवळच्या CSC / Setu / Mahiti Kendra मध्ये अर्ज तपासणी करा
- ✔️ बँकेत DBT, खाते Active आहे का ते Verify करा
- ✔️ आवश्यक असल्यास तहसील / नगरपरिषद महिला बालविकास विभागात तक्रार नोंदवा

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Rup 4500