Ladki Bahin Yojana December Installment Date Update
Ladki Bahin Yojana Eknath Shinde : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आणून पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती ने 230 पेक्षा जास्त जागा जिंकत राज्यातील निवडणुका एकतर्फी जिंकल्या आहेत.
या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने लाडक्या बहिणीचे कौल महायुतीकडे गेला असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीला भेटण्याच्या कार्यक्रमात केली आहे.
वर्षा बंगल्यावर झालेले लाडक्या बहिणी च्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदेने खूप मोठी घोषणा केली आहे, तर जाणून घेऊया एकनाथ शिंदे लाडके बहिण योजनेबाबत कोणती मोठी घोषणा केली आहे तर हा लेख शेवटपर्यंत वाचावी.
लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री शिंदेने मानले आभार

वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीचे स्वागत करत लाडकी बहीण सुपरहिट व गेम चेंजर ठरल्याने महायुतीला मोठा कौल जनतेने दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.Ladki Bahin Yojana December Installment
लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे या योजनेमुळे विरोधकांना धडकी बसलेली आहे. विरोधकाला आता विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी पण संख्याबळ नाही अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणीवर कौतुकाच्या वर्षाव केला.
लाडक्या बहिणीच्या हप्ता वाढवण्याच्या केली घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीला भेटतांनी जाहीरनाम्यात केल्या गेलेल्या घोषणा लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच लाडकी बहीण योजनेचे1500 पंधराशे रुपये मानधन एवजी 2100 रुपये प्रति महिना मानधन करण्याची घोषणा पण त्यांनी यामध्ये केली.Ladki Bahin Yojana December 2100 Installment
यंदा लाडक्या बहिणीची लाट संपूर्ण राज्यात असल्यामुळे हा चमत्कार घडल्याची बिग वही त्यांनी दिली.
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mala Approved asa msg aala August madhe pan paise ajun aale le nahi
Mala form feel karycha ahee
My Form done but money not received till now
Sujata suresh ghadi
Majhya mummy ch status approved ahe pn ekhi hafta alela nahi, krupa karun nond ghyavi🙏 dhanywad
Please ladki behen yojena money HDFC Bank no plz post passbook
Kahi nahi midt bhau fakt khote aashwasn dakhvtat he lok sala maza sagd houn pn mala ajun 1 rs suddha nahi aala postach khat ughada mhne te pn kel tri nahi aala dyaychech nahi tr chalu tri kasala krta yojna adhya lokana deta n ardhyana nahi tr
Mujhe bhi paise nahi mile aba tak 1 rp bhi nahi aya form aprove hone ke bad bhi
मी 15 ऑक्ट la form भरला होता पण अजून approval cha massage ala nahi Ani reject cha pan massage ala nahi
Tsech ahe mala pn 1rupya nahi milala ata prent sacsesful Aprual zal tri pn nahi mialle murkha bnwtat
Ajun ale nahi roj bank pdcc check karun yetoy diwali tar nahi jali nith Krupa karun new year tari nith hoil lavkar release Kara pdcc madhe daund madhe mala 2 hafte milale fakta
Majhi aai 60 years chi aahe ticha form aanganwadi t bharla document submit cha msg aala pn approval kadhi honar krupaya karun je garajwant aahet Tyanna tr ya yojne cha labh milala pahije ashi request karte Khali majhya aai che naav mention karte pune district