Ladki Bahin Yojana E KYC Process compulsory
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या कुटुंबातील सुधारणा करण्यासाठी सुरू केलेली महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरुवात झाली या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला DBT मार्फत 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 15 हप्त्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 22 हजार 500 रुपये सर्व लाभार्थी महिलांच्या बँकात जमा झालेले आहेत आता नुकत्याच सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात झालेल्या ई केवायसी प्रक्रियेसाठी महिलांची लांबच लांब होऊ लागले आहे त्यामुळे ई केवायसी करणे अजून पण सोपे झाले आहे याबद्दल आपण कशा पद्धतीने करायची हे आपण पाहूया.(Ladki Bahin Yojana E KYC Process compulsory)

ई केवायसी करण्यासाठी विलंब का लागला
महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बाल विकास विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी करणे बंधनकारक केले होते त्यामुळे सर्व महिलांनी ई केवायसी करण्यासाठी सुरुवात झाली त्यामुळे लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट सर्वर डाऊन झाले आणि त्यानंतर काही दिवस काहीतरी बिघाडामुळे पण ई केवायसी प्रक्रिया होत नव्हते त्यामुळे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी आणि ठिकाणी झाल्यामुळे या पोर्टलचे काम देखील जवळपास एक महिना चालत नव्हती अशा अनेक अडचणीमुळे ही केवायसी करणे लाभार्थी महिलांसाठी शक्य नव्हते.
आता लडकी बहीण योजनेमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचे पारदर्शकता येण्यासाठी वेळ लाभार्थ्याला नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी किंवा ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे आणि यामध्ये सुधारणा झाली आहे.

ई केवायसी करण्यासाठी नवीन वेबसाईट
लाडकी बहीण योजनेमध्ये खूप दिवसापासून सर्व डाऊन असल्यामुळे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नव्हती त्यामुळे आता राज्य सरकारने या योजनेस मध्ये ई केवायसी कण्यासाठी आता सुधारणा करून झाली आहे.
आताही केवायसी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर पण जाऊन ती किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करू शकता.ladkibahin.maharastra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एक दिवस आता करणे सोपे झाले आहे. त्यानंतर या योजनेमध्ये दुसरे पण उपाय म्हणून नवीन संकेत प्रस्तुत केले आहे.ladkibahin.maharastra.gov.in/signup यावर पण जाऊन तुम्ही आपली एक व्यवस्थित प्रक्रिया पूर्ण करू शकता यामध्ये कोणतेही एरर किंवा अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एक वेळेस ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ई केवायसी प्रक्रिया का करायची
1.जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमितपणे पाहिजे असेल तर ही केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
2.ई केवायसी प्रक्रिया करण्याची 18 नोव्हेंबर ही आखरी तारीख आहे.
3.दरवर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी अपडेट करावी लागेल.
4.ई केवायसी केल्याने या योजनेमध्ये पारदर्शकतापणा आणि कोणतेही महिला या योजनेचा गैरवापर करणार नाही आणि जी पात्र आहे त्याच महिलेला योजनेचा लाभ मिळेल.
5.ई केवायसी केल्यामुळे लाभार्थी मिळण्याचे सर्व कागदपत्रेच कागदपत्र यांचं कागदपत्राचं व्हेरिफिकेशन होईल.

ई केवायसीची करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1.आधार कार्ड
2.लाभार्थी महिलांच्या फोटो
3.राशन कार्ड वोटर आयडी
4.विवाह प्रमाणपत्र
5.आधार लिंक बँक खाते

ई केवायसी प्रक्रिया कशी करायची
1.सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायच आहे.
2.त्यानंतर ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा असे दिसतील तिथे क्लिक करायचे आहे.
3.नंतर आधार नंबर आणि कॅपचा कोड टाका
4.आता सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा
5.तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तिथे टाका.
6.आता तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही ते दिसेल.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.