Ladki Bahin Yojana New Update Today | लाडकी बहिण योजना बंद
Ladki Bahin Yojana Suspend : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
दिवाळीच्या बोनस व पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी आता निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याची बातमी आली आहे, तर जाणून घेऊया निवडणूक आयोगाने लाडकी बहिण योजना बाबत कोणता निर्णय घेतलेला आहे व तुम्हाला या योजनेचे समोर हप्ते मिळणार की नाही याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये बघूया.
Ladki Bahin Yojna Band: निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लाडकी बहीण योजना तूर्तास बंद
राज्यातील शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारतर्फे जमा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी तीस लाख पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्या सरकारने लाडकी बहिण योजनाचे पाच हप्ते आतापर्यंत जमा केलेले आहे पण आता निवडणुकीची आचारसंहिता राज्यांमध्ये लागू झाली असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांच्या आढावा घेतलेला आहे.
निवडणूक आयोग काय म्हणाले? Ladki Bahin Yojana Suspend
त्यामध्ये निवडणूक आयोगाने थेट हस्तांतरित करण्यात येणाऱ्या योजनांसाठी तात्पुरता बंद करण्याचा आदेश दिला आहे, यामध्ये लाडकी बहिण योजना पण समावेश आहे. आता दिवाळी बोनस सह पुढच्या महिन्यात येणाऱ्या हफ्ता वर राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरता बंद करण्यासाठी आदेश जाहीर केलेले आहे. या आदेशानंतर महिला व बाल विकास मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेचे दिले जाणाऱ्या हप्त्यावर बंदी आणली आहे.
मुख्य चुनाव आयुक्त यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांना असे समजले की लाडकी बहीण योजनेमध्ये नागरिकांना थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात दिला जात आहे, त्यामुळे त्यांनी या योजनेला तात्पुरता बंद करण्याच्या आदेश सर्व मंत्रालयाला दिलेला आहेत.
दिवाळी बोनस चे काय | Diwali Bonus For Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळीपूर्वीच आचारसंहिता पूर्वी त्यांच्या बँक खात्यात सरकारने जमा केला आहे.
तसेच पात्र महिलांना आता दिवाळी बोनस पण 3000 तीन हजार रुपये मिळणार होते असे माहिती मिळाली होती, त्याचप्रमाणे आता या दिवाळी बोनसचे काय होणार याबद्दल कुणाला श्वाशवती नाही राहिली आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Amjad paise Wale nahin