माझी लाडकी बहीण योजना: १४ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सर्व माहिती!
Ladki Bahin Yojana August Installment Date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सध्या चर्चेत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन मिळते.
ऑगस्ट महिना संपला असून सुद्धा लाडक्या बहिण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14 हप्ता अजून पात्र लाभार्थीच्या बँका खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हफ्ता कधी जमा होणार याबद्दल महिला मनात शंका निर्माण होत आहे, याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे तर जाणून घेऊया कधी मिळणार लाडकी बहिण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या चौदावा हप्ता. दरम्यान याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जा,ते आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
१४ वा हप्ता कधी जमा होणार? | Ladki Bahin Yojana August Installment

सप्टेंबर महिना सुरू झाला तरी, ऑगस्ट महिन्याचा १४ वा हप्ता अद्याप घोषित झालेला नाही.परंतु, आता गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.दर महिन्याला सण किंवा शुभ मुहूर्तावर हप्ता जमा करण्याची योजना असल्याने, पुढील काही दिवसांतच पैसे बँक खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याचे एकत्रित ३,००० रुपये मिळणार? 💰| Ladki Bahin Yojana 3000 installment

काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा एकत्रित ₹ ३,००० चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
यामुळे, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना थेट दुप्पट रक्कम मिळू शकते.
तुमचा हप्ता जमा झाला की नाही, कसा तपासाल? 🧐| Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता:
- बँकेचे ॲप किंवा इंटरनेट बँकिंग: तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपमध्ये किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करून ट्रान्झॅक्शनची तपासणी करा.
- एसएमएस अलर्ट: बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर जमा झालेल्या रकमेचा एसएमएस येईल.
- एटीएम किंवा बँकेला भेट: तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन किंवा थेट बँकेत जाऊन बॅलन्स तपासू शकता.
- अधिकृत पोर्टल: योजनेच्या अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
२६ लाखांहून अधिक महिला अपात्र घोषित! 🚨
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.या महिलांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
या अपात्र लाभार्थ्यांची सध्या जिल्हास्तरीय सूक्ष्म छाननी सुरू असून, छाननीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा १४वा हप्ता कधी मिळणार?
ऑगस्ट महिन्याचा १४वा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीला गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana 3000 installment.
ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही तांत्रिक अडचणींमुळे मिळाला नाही, त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचा एकत्रित ₹३०००/- चा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
माझे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासू?
तुम्ही तुमच्या बँकेच्या ॲपवर, एटीएममध्ये जाऊन किंवा मोबाईलवर येणाऱ्या मेसेजद्वारे हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासू शकता.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Eknath bhai mujhe August month me june k 1500 mile please jaldi se 13 aur 14 installment kar dijiye request karti hu🙏
Indian Post payment bank account bhi -mines me ho gaya h.
Sir mala july che 1500 paise milale pan August che ajun nahi aalet kadhi yetil Thane west pawarnagar
Mla july august donhi mhinyache nhi ale ahe plz kadhi yetil he paise