Ladki Bahin Yojana Arj Scrutiny New Update Today
Ladki Bahin Yojana New Update Today: राज्य शासनाचे महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र झालेल्या महिलांना डिसेंबरच्या सहावा हप्ता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांच्या जमा करण्यात आले आहे या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिला पात्र झालेले आहे.
योजनेमध्ये सामील झालेल्या खूप साऱ्या महिला आतापर्यंत या योजनेमध्ये पात्र झालेले आहे तथापि लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांसाठी राज्य शासनाने पात्रता निकष लावले होते आता यांनी कशाची छानू होणार आहे व नियमबाह्य अर्ज भरलेल्या महिलांना या योजनेमध्ये अपात्र करण्याच्या निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
डिसेंबर मध्ये सहावा हप्ता 1500 रुपये जमा | Ladki Bahin Yojana December Payment update
लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या लाभार्थी महिलांना डिसेंबर मध्ये त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये हप्ता जमा करण्यात आलेला आहे.
आतापर्यंत या योजनेमध्ये दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला पात्र झालेले आहे व त्यांना या योजनेच्या लाभ मिळत आहे.
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या योजनेमध्ये राज्यातून दोन कोटी 63 लाखा अर्ज आले होते यामध्ये दोन कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरलेले आहे. 12 लाख भगिनींचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नव्हते ते लिंक करून त्यांना डिसेंबर मध्ये वाढीव हप्ता लाभ दिलेला आहे.
या लाभार्थी महिला ठरणार अपात्र | Ladki Bahin Yojana Arj Scrutiny
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांची आता अर्जाची स्क्रूटनी होणार आहे.
यामध्ये कोणत्याही लाभार्थी महिला संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून त्यांनी निकषा बाहेर अर्ज भरले असेल तर त्यांना अपात्र करण्याच्या निर्णय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हटलं आहे.
सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं अदिती तटकरे स्पष्ट बोलल्या, तक्रारी शिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही.
उत्पन्नात वाढ झाली असेल किंवा अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न केले असेल, तर त्या महिलां पात्र नाहीत. चार चाकी वाहन असलेल्या महिला पण अपात्र ठरतील,त्याचप्रमाणे आंतरराज्य विवाह केलेल्या महिला पण या योजनेमध्ये पात्र राहणार नाही.
आधार कार्ड व बँक खात्यात नवा माध्ये फरक असेल तर त्या पण महिला अपात्र ठरणार असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हटले.
‘या’ पाच प्रकारच्या बहिणींच्या अर्जांची होणार छाननी
खालील महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे:
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित/स्थायी कर्मचारी/संविदा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे किंवा निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त करतो.
- एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार छाननी
- ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्याचा किंवा माजी खासदार/आमदार आहे किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड/निगम/मंडळ/उपक्रमाचा अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेला प्रतिनिधी आहे (पंच आणि उपसरपंच वगळता).
- ज्यांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे.
- ज्यांच्या आधार कार्ड आणि बँक खात्यातील माहितीमध्ये विसंगती आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mujhe paise nahi aaye hai ladki bhehana me
Mahagov.live .n
Maghagov.live in
Aek pqn hapta nhi ala