Ladki Bahin yojana : एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी येइल ,जाणून घ्या सविस्तर माहिती

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin yojana April 1500 rupaye Installment Update

Ladki Bahin yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना महिलाचे आर्थिक सुशक्तीकरण आणि आत्मनिर्भर करण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेला 1500 रुपये प्रति महिना दिला जातो. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचा एक साथ हप्ता 3000 रुपये दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता प्रतीक्षा आहे ती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची 1500 रुपये कधी येतील याबद्दल आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin yojana reject फॉर्म

Majhi Ladki Bahin yojana Maharastra Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहीण योजना महत्त्व

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 1500 रुपये हप्ता दिला जातो त्यामध्ये आतापर्यंत नऊ महिन्याचे वितरण झालेले आहे लाभार्थी महिलांना आतापर्यंत 9 महिन्याचे 1500 रुपये प्रति महिना मिळालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलेला एक कौटुंबिक आधार आणि महिला सक्षमीकरणासाठी बळ मिळते त्यामुळे राज्य सरकारने हे महत्त्वकांक्षी योजना सुरू केलेली आहे.

Ladki Bahin Yojana New Update Today,

Ladki Bahin yojana योजनेचे उद्दिष्ट

1 .आर्थिक सक्षम सक्षक्तीकरण
महिलेला पंधराशे रुपये आर्थिक मदत करणे म्हणजेच महिला आत्मनिर्भर बनते.
2. सामाजिक सुरक्षा
महिलेला 1500 रुपये हप्ता या रक्कामेवर तिच्या जीवनामध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये एक सुधारणा होते.
3 .पारदर्शी रक्कम
या योजनेमध्ये महिलेच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट DBT च्या माध्यमातून पैसे दिले जातात.

लडकी बहीण योजना मापदंड पात्रता

1 .या योजनेमध्ये महिला महाराष्ट्राची स्थायी निवासी असणे गरजेचे आहे.
2. लाडकी बहीण योजनेमध्ये जी महिला पात्र आहे त्या महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
3. त्या महिलेची वयात ही 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
4. महिलेकडे राशन कार्ड आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
5. त्या महिलेचे आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे
6. त्या महिलेच्या घरामध्ये कोणीही आयकर जाता व्यक्ती नसावा.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana online

Ladki Bahin yojana आवश्यक कागदपत्रे

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Ladki Bahin yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झालेले मागील महिन्यामध्ये होळीच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एक साथ 3000 रुपये हप्ता हा देण्यात आलेला आहे. हा हप्ता सर्व लाभार्थी महिलांना म्हणजेच 2 कोटी 41 लाख महिलांच्या बँका खात्त्यामध्ये जमा झालेला आहे परंतु आता एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.Majhi Ladki Bahin yojana Maharastra Online Apply
जसं की प्रत्येक महिन्यामध्ये राज्य सरकारने 15 तारीख ही ठरवलेली आहे आत्ता देण्याची तसेच आता एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये एप्रिल पासून येण्यास सुरुवात होणार असे अपेक्षा आहे. राज्य सरकार एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2100 करणार होता परंतु जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पात कोणतीही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये येणार आहे त्यामुळे हा हप्ता महिन्याच्या 15 तारखेपासून येण्यास सुरुवात होईल.

Majhi Ladki Bahin Yojana April Installment
Majhi Ladki Bahin Yojana April Installment

लडकी बहिण योजनेत किती महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व जिल्ह्यातील आणि राज्यभरातील ज्या पात्र महिला होत्या त्या पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता मार्च महिना अखेरीस ते 9 लाखापर्यंत या महिला राज्याभरातून अपात्र झाल्या होत्या त्यामुळे आता एप्रिल महिन्यामध्ये किती महिला अपात्र होतील आणि हा 9 लाखाचा आकडा हा एप्रिल महिन्याच्या वेळेस वाढण्याची शक्यता आहे ज्या महिला अपात्र असतील त्या महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्ता 1500 रुपये मिळणार नाही.
अपात्र महिलांमध्ये ज्या महिला या लडकी बहीण योजनेच्या Ladki Bahin yojana निकषात बसत नाहीत त्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे जसं की त्यांच्याकडे चार चाकी वाहने त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त किंवा त्यांचे वय हे 65 वर्षाच्या वर आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin yojana : एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी येइल ,जाणून घ्या सविस्तर माहिती”

Leave a Comment