Ladki Bahin Yojana April 1500 Hafta Out: एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता वाटप सुरूवात Ladki Bahin Yojana 10 Hafta

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

Ladki Bahin Yojana April 10th Installment Date: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. सर्व महिला आता दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, आता याबद्दल राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे, त्यांनी थेट एप्रिल महिन्याच्या सम्मान निधी बद्दल तारीख सांगितले आहे, तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.Ladki Bahin Yojana April 1500 Installment Date

Ladki Bahin Yojana Overview

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता वाटप सुरू | Mazi Ladki Bahin Yojana April 10th Installment

Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल मनामध्ये खूप सारी शंका होती.
आता राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहिणीचे एप्रिल महिन्याच्या १०वा हप्ता कधी मिळणार याबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे. Ladki Bahin Yojana April 10th Installment
त्यांनी आपल्या सोशल मीडिया साइटवर सांगितले की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वकांशी योजने अंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आज पासून सुरू करण्यात येत आहे, पुढील २ ते ३ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना नीधी थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होईल.

एप्रिल महिन्याच्या हप्ता साठी इतक्या कोटीची तरतूद | Ladki Bahin Yojana April Installment Release

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत राज्यातील पात्र दोन कोटी 50 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास विभागांत 3960 कोटी रुपयाची तरतूद एप्रिलच्या 10व्या हप्ता साठी केली आहे. त्यामुळे आता 72 तासाच्या आत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सम्मान निधी जमा होण्याची सुरुवात होणार आहे.Ladki Bahin Yojana April 10th Installment Out

या बहिणीला मिळणार 3000 हजार रुपये हप्ता | Ladaki Bahini Yojana April 3000 Installment

Ladki Bahin Yojana April 10th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांना मार्च महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्ता काही तांत्रिक बाबीमुळे किंवा बँक सर्वर बिघाडामुळे मिळाला नाही, अशा महिलांना एप्रिल व मार्च महिन्याच्या मिळून एकूण 3000 हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात 72 तासाच्या आत जमा होणार आहे. Ladaki Bahini Yojana today’s update

या लाडक्या बहिणीला मिळणार फक्त 500 रुपये | Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status

लाडकी बहिणी योजने अंतर्गत राज्य शासनाने योजना सुरू करताना काही निकष निश्चित केले होते.
ज्या महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेत फायदा घेतला महिलांच्या अर्जाची पुनर् तपासणी करण्यात येणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
तसेच ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात मिळाला आहे, अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये हप्ता देण्यात येणार आहे.

  • लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

Majhi Ladki Bahini Yojana FAQs

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यचा हफ्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana April Hafta लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 30 एप्रिल पासून ते 5 मे च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यत किती हफ्ता येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यत 1500 रूपए हफ्ता येणार.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट ?

लाडकी बहीण योजनेची https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाइट आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

8 thoughts on “Ladki Bahin Yojana April 1500 Hafta Out: एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता वाटप सुरूवात Ladki Bahin Yojana 10 Hafta”

    • तुम्ही बोलतात कधीपासून लाडकी वहिनी आणि माझे पैसे येणार पण अजून नाही ते कधी येतील माझे खातात पैसे आम्ही सर्व पुरूक्त जमा केल्या तुम्ही सांगतो पुरूप जमा करा तरी केलेल्या आहेत तरी अजून पैसे येत नाही बँक ऑफ बडोदा मध्ये आमचा जिल्हा पालघर आहे

      Reply
  1. माझा एप्रिल महिन्याचा १० वा हप्ता अजून आला नाही.
    बॅक आॉफ महाराष्ट्र, गोपाळ वाडी, दौंड.
    जिल्हा -पुणे.
    गॅस सिलिंडरचा पण १₹ ही जमा झाला नाही.

    Reply

Leave a Comment