Ladki Bahin Yojana Money Status: लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या स्टेटस चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

How to Check Ladki Bahin Yojana Money Status

ladki bahin yojana Payment status Cheak : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
24 डिसेंबर पासून राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबर महिना च्या सहावा हप्ता त्यांच्या बँकेत जमा होणार आहे, पण काही महिलांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर विलंबन झाला असू शकतो तर अशा महिलांना तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही तर त्याचे स्टेटस कसे चेक करावे त्या जाणून घेऊन या याबद्दल सर्व माहिती.

लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे | Ladki Bahin Yojana Application Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्हाला एक एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

  • तुमच्या अर्जाची स्थितीचा तपासा

सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झाले का नाही याचे स्टेटस तपासाच्या आहे. यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप वर लॉगिन करायचे आहे, तो पर्याय नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावे लागेल तिथे लॉगिन करून आपल्या स्टेटस चेक करायचा नाही. (Ladki Bahin Yojana Application Status)

ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,
ladki bahin yojana online apply

मोबाईल नंबर चा वापर करून लॉगिन करा
आपला अर्ज चेक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरचा वापर कराच्या तेथे ओटीपी आल्यानंतर तो घरी काय करून तुम्ही आपल्या अर्ज स्टेटस चेक करू शकता.

  • बँक स्टेटमेंट चेक करा

बँक खात्याशी संबंधित स्टेटमेंट लोकेशन असल्यास पैसे मिळवण्यात विलंब होऊ शकतो त्यामुळे आपण फॉर्म भरताना आयएफसी कोड खातेधारकाचे नाव बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला की नाही हे चेक करा.

  • लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाइनवर संपर्क करा

लडकी बहीण योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाइन नंबर १८१ उपलब्ध काकल आहे, तुम्ही त्या हेल्पलाइनवर संपर्क साधून किंवा ई-मेल पाठवून तुम्ही आपला स्टेटस चेक करू शकता. (ladki bahin yojana helpline number)

  • सरकारी कार्यालयात भेट

जर तुम्ही ऑनलाईन अर्जाची छाती चेक करण्याचा समर्थ असाल तर तुम्ही योजनेचे काम पाहणाऱ्या स्थानीक सरकारी कार्यालयात भेट देऊन आपला अर्ज क्रमांक व आवश्यक कागदपत्रे सादर करून स्टेटस चेक करू शकता.

  • योजनेच्या पात्रताच्या अटी पूर्ण केल्याचे खात्री करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने काही अटी व शर्तीने दिल्या होत्या त्याचे पालन आपण पूर्ण करतो की नाही याची खात्री करा व कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही यांच्या पडताळणी करा.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

36 thoughts on “Ladki Bahin Yojana Money Status: लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या स्टेटस चेक करा”

  1. मी सप्टेंबर मध्येच फाॅर्म भरला.. आणि डिसेंबर मध्ये आता फक्त 1500रु. मिळाले

    Reply
  2. आता पर्यंत एकही हफ्ता आला नाही वर्षा सतिश सोनवणे

    Reply
  3. Your application no SAPA112591297 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    Ha MSG mala aalay pn aajun mala yekhi hapta milala nahi tari tumhi ya vishayavar gambhiryane vichar karun tumcha nirnay gyava Ani mala kalvave ki ky problem aahe aashi vinanti 🙏 please kahi tri reply dyava sir mhanje aamchi ky chuk aahe ka he mala kalel ok sir 🙏

    Reply

Leave a Comment