Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण झाली नावडती ! या महिलांवर होणार कारवाई वसूल करणार हप्ता?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Stipend Reduction Maharashtra

Ladki Bahin Yojana Stipend Reduction : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व महायुती सरकारला भरघोस यश मिळाले.
राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले.
शासनाने निश्चित केलेल्या निकषाचे बाहेर जाऊन ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत लाभ घेतलेला आहे, अशा महिलावर कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत तर जाणून घेऊया याबद्दल मोठी बातमी समोर येतात.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडक्या बहिणींवर कारवाई करणार ? | Ladaki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांनी राज्य शासनाने जुलै महिन्यात योजना सुरू करताना काही निकष निश्चित केले होते, निकषांमध्ये बसत नाही तरीही महिलांनी या योजनेच्या लाभ घेतलेला आहे.
आता त्यांच्या अर्जाची पुनर तपासणी करून त्यांचे अर्ज या योजनेच्या बाहेर करण्यात येणार आहेत, तसेच त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिलेले आहेत. शासन अपात्र लाडक्या बहिणीचे अर्ज बाद करून त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्जाची तपासणी कधीपर्यंत होणार |Ladki Bahin Yojana April 10th Installment

Ladki Bahin Yojana New Update Today,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची तपासणी पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे, प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या निकषाची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या महिलांच्या नावे चार चाकी वाहन आहे अशा महिलांचे नावाची यादी आरटीओ विभागाकडून घेतलेली आहे व त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
तसेच ज्या महिला सरकारी नोकरी करतात याची पण तपासणी होणार आहेत, त्यांच्या घरी कोणी व्यक्तीच्या नावे पेन्शन येत असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल त्यांच्या पण नावाची अर्जाची तपासणी होणार आहे, असं सांगण्यात आले आहे. Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status
सर्व टप्प्यामधील अर्जाची पडताळणी झाली की अपात्र महिलांना योजनेच्या लाभ देण्यात येणार नाही व त्यांचे अर्ज बाद केल्या जातील.

Ladki Bahin Yojana April पैसे कधी जमा होणार, | Ladki Bahin Yojana Installment NEXT Date

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यात आले आहे, आता एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांची लक्ष लागलेले आहेत.Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment
एप्रिल महिन्याच्या हप्ता शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1500 रुपये सर्व लाभार्थी महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण झाली नावडती ! या महिलांवर होणार कारवाई वसूल करणार हप्ता?”

Leave a Comment