Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींला…3000 की 7500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment

Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 4th installment

ladki bahin yojana 7500 कसे जमा झाले?

Ladki Bahin Yojana या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. आणि महिलांची लॉटरी लागली आहे.

Ladki bahin yojana instaalment

ladki bahin yojana 3000 कुणाच्या खात्यात येणार?

Ladki Bahin Yojana ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.
दरम्यान ज्या महिलांच्या खात्यात अद्याप चौथा आणि पाचवा हप्ता जमा झाला नाही. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपलं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज तपासावा.

Ladki Bahin Yojana 4th Installment

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ |Ladki Bahin Yojana Last Date

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ राज्याच्या प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी सरकारने ही योजना पूर्ण क्षमतेने राज्यभर राबवत आहे सरकारने सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली होती त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे आणि त्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
असे असताना सुद्धा अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाहीअशा सर्व महिलांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आता अशा सर्व महिला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर करू शकतात.

Ladki bahin yojana कागदपत्रे

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

19 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींला…3000 की 7500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?”

  1. Ata paryant fakta 4500 milae baki saglyana sagla hafta nith milalela amcha kay ahae mahit nahi toh banket jaun khetra kaun yetoy ata mhantar 6 Ani 7 installment pan milali daund madhe pdcc bank et baykana kay chalay mahit nahi roj bharpur gardi mast pisae kadat ahet loka amchi diwali honar ki nahi mahit nahi

    Reply
  2. माझा फॉर्म approved होऊन पण माझ्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत…

    Reply
  3. Mala ek hi rupees milale nhi ahe helpline no lagat nhi ahe pls konitari sanga ky karave lagel bank la aadhar card seeding ahe

    Reply
  4. माझ नाव प्रभा कारभारी माझा एक ही हप्ता आलेला नाही बैंक बासबुक kyc केली आहे आधार कार्ड लिंक आहे सर्वे कागत पत्र ओके आहेत तरी आले नाही त्या साठी काय कराव लागेल

    Reply
  5. Ladki bahin yojana cha form mi 25/07/2024 madhe online barla. NYS-12732570-66a626c3073956341 STATUS : Approved 28/07/2024 04.38 pm la jale. bank seeding pan aahe. adhar card ani pancard pan connect aahe. tari sudha ajun paryant ya yojana che paise aale nahit. roj message bagte kahi che yet nahi. nahi honar asel tar te tari sanga. 181 5 vela call kela yetil, yetil yetil he ch ekvatat. aganwadi madhe koni jast basat nahi. ya message cha reply dya.

    Reply
  6. Denar ki nahi paise te nakki sanga.
    Ekahi hafta ala nahi ajun.
    Nustya tarkha sangtay kadhi 17 , 18, 19 tar kadhi 20.
    Form August madhe approve zalay.
    Bank la sagle seeding, dbt active ahe.
    Nakki sanga paise denar ki phakt kahi lokansathi yojana banavli ahe

    Reply

Leave a Comment