Ladki Bahin Yojana 4th & 5 th Installment News Update :
माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून पात्र महिलांच्या बँक खात्यात 7500 रुपये जमा झाले आहेत. त्यातच आता सरकारने राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. याआधी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२४ होती.
Ladki bahin Yojana पैसे कधी जमा होणार
Ladki Bahin Yojana Last Date
सरकारच्या निर्णयामुळे महिलांना या योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील ४ दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरले नाहीयेत, त्यांनी लगेच अर्ज करा. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर पहिल्यांदा अर्ज करण्यासाठी आधी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून ३१ ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून ३० सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते १५ ऑक्टोंबर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनपर्यंत अर्ज करू न शकलेल्या महिलांसाठी सरकारने आणखी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मात्र हे अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच दाखल करावेत, अशी अट सरकारने ठेवली आहे.
Ladki Bahin Yojana पुढे चालून 1500 रुपयाचे 3000 रुपये करू
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांकडून या योजनेवरून केली जात आहे. तसेच ही योजना किती दिवस सुरू राहील, असे प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केलं जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पुढेही सुरू राहणार असून टप्प्याटप्याने रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड येथील वचनपूर्ती मेळाव्यात दिली होती. ही रक्कम 1500 रुपयावरून ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना फॉर्म | Ladki Bahin Yojana Form
अंगणवाडी सेविकेकडे जा: आपल्या गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे जा. अर्ज केवळ अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज फॉर्म भरा: अंगणवाडी सेविका आपल्याला योग्य तो अर्ज फॉर्म देईल. हा फॉर्म काळजीपूर्वक आणि संपूर्ण माहितीसह भरा.
अर्ज सादर करा: भरलेला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे सादर करा. ती त्याची पडताळणी करून योग्य त्या अधिकाऱ्यांकडे पाठवेल.अर्ज सादर केल्यानंतर त्याची पावती मिळवा. ही पावती पुढील संदर्भासाठी जपून ठेवा.
अंतिम मुदत लक्षात ठेवा: 15 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कागदपत्रांची पूर्तता:
सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
निवड प्रक्रिया: सर्व पात्र अर्जांमधून लाभार्थींची निवड एका पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल. निवड झालेल्या महिलांना योग्य त्या माध्यमातून कळवले जाईल.
नियमित अपडेट्स: योजनेबद्दलची ताजी माहिती मिळवण्यासाठी स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा शासकीय कार्यालयांशी संपर्कात राहा.
Ladki bahin yojana कागदपत्रे in marathi
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Ladki bahin yojanecha form bharla August mahinyat to approve zala August mahinyat.
Postat navel n account open kele tyacha seeding sudha zala Ani DBT sudha active ahe.
Ajun Ekahi hafta ala nahi.
Sarve 7500/- yenar ase sangitla jatay pan ajunahi ekahi haftyache paise alele nahi.
Please check Kara.
Airtel Payment Bank che account open kra.
Airtel payment account ka?
Already postat account open kele ahe seeding ani DBT sudha zalay.
Sarkhe Navin account kase open karayche ani tyala hi sagle update karun ghenyasati vel janar
From bharlya nantar phile mahanale 4500 yetil ale 1500 rs tyanantar mhanale 7500 yetil ata fakta ale 3000 ajun 3000 rahile ahet please check Kara sep oct nov milale July August rahile ahet
Abi tak paise jama nahi hue hai
Abhi form bhar sakte hai kya
माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे हे चुकीच्या अकाउंटला जात आहेत जे अकाउंट माझे स्थगित केलेले आहे. ते अकाउंट मायनस मध्ये आहे
कृपया मार्गदर्शन करावे कारण या योजनेचा लाभ मला घेता येत नाही आहे
Maje Approved dist ahe pn paise nai aale
Khup divs zale Kay krave lagel
Maine August me from bhara tha,August month me hi approved ho gya,seeding bhi hua hai,phir bhi abhi tak ek bhi instalment nahi aaya hai,to kab tak aayega sindha sahab?