30 लाख लाडक्या बहिणींचे पैसे अडचणीत, डिसेंबर–जानेवारी हप्त्याबाबत मोठी बातमी Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana December January Installment Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योग्य आणि निकषात बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने लाडकी बहीण योजना राबवली होती. ई केवायसी करणे सर्व लाभार्थी महिलांना बंधनकारक आहे, त्यासाठी एक ई केवायसी मुदत वाढ 31 डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती.
परंतु लाडकी बहीण योजनेच्या मुदतीत केवायसी न करणाऱ्याला लाभार्थी महिलांना हप्ता बंद होऊ शकतो अशा 30 लाख महिलांनी आतापर्यंत ई केवायसी काही कारणास्तव केलेले नाही असे समोर आलेले आहे. त्यामुळे या तीस लाख महिलांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागु शकतो जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. ladki Bahin Yojana New Hafta Update

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

30 लाख लाडक्या बहिणींना धक्का Ladki Bahin Yojana KYC Latest News

1000488236

लाडक्या बहिणीत सर्व महिलांना केवायसी करणे बंधनकारक आहे, यासाठी ही मुदत वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली होती.
त्यानंतरही राज्यातील सुमारे 30 लाख महिलांनी आतापर्यंत ही केवायसी केलेली नाही अशी मोठी बातमी समोर येत आहे.
आता ई केवायसी प्रक्रिया बंद केल्याने केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती निश्चित आहे.
ज्या महिलाचे पती किंवा वडील हयात नाही अशा महिलांसाठी पण ई केवायसी प्रक्रियेमध्ये नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.
तसेच ज्या महिलांचे पतीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त अशा महिलांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात आला होता, ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना पण या योजनेतून बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कधी मिळणार जानेवारी डिसेंबर महिन्याचा हप्ता Ladki Bahin Yojana 3000 Hafta Update

Ladki Bahin Yojana New Hafta Update

लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक महिलांना 1500 रुपये मानधन या योजनेतून दिले जाते प्रत्येक महिन्याला शेवटच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. ladki Bahin Yojana Installment Update
राज्यात मागच्या काही महिन्यापासून विविध स्तरावरील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या हप्ता येण्यास विलंब झालेला आहे, त्यामुळे आतापर्यंत लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्याच्या हप्ता मिळालेला नाही.
काही समाज माध्यमातून मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व लाभार्थी पात्र महिलांना जानेवारी डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3000 तीन हजार रुपये हप्ता मिळण्याच्या बातम्या येत आहे, त्यामुळे लवकरात सर्व लाभार्थींना तीन हजार रुपये हप्ता मकर संक्रांति ला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment