Ladki Bahin Yojana New Update Today: महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना राज्यात शासनाने राज्यातील होतकरू महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खाते मध्ये शासन जमा करणार आहे.
आतापर्यंत या योजनेचे डिसेंबर पर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
निवडणुकीत महायुती सरकारने घोषणा केली होती की सरकार पूर्ण स्थापना झाली की या योजनेमध्ये 1500 पंधराशे रुपयांच्या वाढीव हप्ता 2100 रुपये करण्यात येणार आहे, तर नवीन वर्षात आपल्याला 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार तर जाणून घेऊया याबद्दल नवीन माहिती समोर आलेली आहे.
इतक्या महिलांच्या खात्यात डिसेंबरच्या सहावा हप्ता झाला | Ladki Bahin Yojana 6th Installment
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबर पर्यंत अडीच कोटी जवळपास महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा करण्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
डिसेंबर मध्ये बारा लाख नवीन महिलांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक झाल्यानंतर सर सकट वाढीव हप्ता जमा करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 2100 Hapta Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर सर्व लाडक्या बहिणीला 1500 पंधराशे रुपयांच्या हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे.
यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या वाढीव 2100 रुपयाच्या हप्ता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात येणार आहे.
म्हणजे मार्च पासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांच्या वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे.
लाडकी बहिणीच्या जनवरी महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana January Installment Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आता लाडक्या बहिणीला जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.
याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय? How To Check Ladki Bahin Yojana Money Status
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Ladkibahiniyojana ka form fillup karna hai pls guide me