Ladki Bahin Yojana 2100 hapta beneficiary list
Ladki Bahin Yojana :सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण (mukhyamantri mazi ladki bahin yojana ) योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. आता नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल .
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.
Ladki Bahin Yojana List Check Online माझी लाडकी बहिण योजनेची यादी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
Ladki Bahin Yojana Payment Status Check
- “Know Your Payment” या पर्यायावर क्लिक करा.
- Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check
- अर्ज करताना दिलेल्या बँकेचे नाव आणि खात्या क्रमांक भरा.
- खात्याचा क्रमांक पुन्हा एकदा भरा.
- कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो भरा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्या खात्यात सरकारकडून पैसे आले असतील तर पेमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
Ladki Bahin Yojana चे लाभ
- माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, जी DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी 3000 रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
- महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचं नेमकं स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
- या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
- या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
- माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळत.
माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.
नारी शक्ती दूत अॅपद्वारे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासा Ladki Bahin Yojana Through Nari Shakti Dut App
1: आपल्या स्मार्टफोनमध्ये नारी शक्ती दूत अॅप उघडा आणि लॉगिन करा.
2: डॅशबोर्डमध्ये “लाभार्थी अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.
3: त्यानंतर आपले गाव, ब्लॉक, तालुका, आणि जिल्हा निवडा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.
4: मंजूर यादी उघडेल, त्यामध्ये आपले नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी तपासा.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑफलाइन पाह View Ladki Bahin Yojana beneficiary list offline
1: जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात जा.
2: संबंधित अधिकाऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक सांगा.
3: अधिकारी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासतील आणि आपली स्थिती सांगतील.
Ladki Bahin Yojana अधिकृत वेबसाइटवर लाभार्थी यादी पाह
1: सर्वप्रथम ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जा.
2: वेबसाइटच्या होमपेजवर “निवडलेल्या अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.
3: मंजूर लाभार्थ्यांची यादी नवीन पानावर उघडेल.
4: जर तुम्ही योजनेसाठी निवडले असाल तर तुमचे नाव त्या यादीत दिसेल.
5: “डाउनलोड” बटणावर क्लिक करून यादी जतन करा.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
We have no money to transfar ladli bhain jojna so I appeal to send money
28 te 30 tarkheparyant yenar hote paise ajun nahi ale..
Majhe 2 hapte alet bakki nahi mg