Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी !! 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 17 th 1500 rupaye Installment out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असतो त्यामध्ये पात्र महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. पात्र महिलांना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत होईल डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 16 व्य हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँकेत जमा करण्यात आलेले आहे आता राज्य सरकार हे 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सुरुवात करणार आहे यामध्ये सध्या राज्यामध्ये आचारसंहिता असून पण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये चा लाभ मिळणार आहे आता आपण यामध्ये पाहूया सत्र विद्यार्थ्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 17 th 1500 rupaye Installment out

17 va hapra

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link 2025

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

केवायसी पक्रिया अपडेट

लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या जोरावर चर्चा सुरू आहे ती पात्र महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या महिलाची kyc प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांना पुढील म्हणजेच नोव्हेंबरचा पंधराशे रुपये चा हप्ता सुरळीतपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल परंतु ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांना हप्ता येण्यास विलंब होणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 70 टक्के महिलांची केळशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अजून बाकी ज्या महिलांची KYC प्रक्रिया झाली नाही त्या महिलांना लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे मंत्री अदिती तटकरे यांनी केलेली आहे.

PM Vishwakarma Yojana 2025 Free Silai Machine Yojana 20251117 221827 0000

17 वा हप्ता 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलाना 16 व्या हप्त्याचे वितरण हे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आले होते ज्या ज्या महिलांना 16 व्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अशा महिलांना आता नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दोन-तीन दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता हा याच महिन्यात मिळण्याचे शक्यता आहे कारण नगरपंचायत जिल्हा परिषद च्या निवडणुका राज्यांमध्ये आहे आणि दोन डिसेंबर रोजी मतदान असल्यामुळे त्या अगोदर राज्य सरकार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी खुशखबरी आहे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये त्यांचा बँका त्या डीबीटीच्या माध्यमातून पंधराशे रुपये जमा होतील.

e kyc 8 days

या महिलांना 3000 रुपये मिळणार

लाडकी बहिण योजनेमध्ये हप्ता म्हणजे 17 व्या हप्त्याचे वितरण हे लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा मुलांना 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ज्या महिलांना मागील 16 हप्त्याचे काही कारणास्तव पंधराशे रुपये मिळालेले नाहीत अशा महिलांना सोळाव्या हाताचे 1500 रुपये आणि 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये असे मिळून एकत्रितपणे दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे 17 व्या हप्त्याचे वितरणाची घोषणा केलेली नाही परंतु लवकरच विभागाकडून अधिकृतपणे तारीख जाहीर केली जाईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment