Ladki Bahin Yojana 1500 Hafta: गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 1500 Hafta Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सध्या चर्चेत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन मिळते.
सध्या लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चच्या एकत्रित 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या 8वा व मार्च महिन्याच्या 9वा हप्ता महिला दिनाच्या औचित्य साधून जमा करण्यात आला, तरीपण आताही काही महिलांनी लाडकी बहिणीच्या मार्च महिन्यात फक्त 1500 रुपये हफ्ता मिळाला आहे, त्यांना पूर्ण 3000 हजार रुपये हप्ता नाही मिळाला, तर बघुया याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.

मार्च महिन्यात 3000 रुपये हफ्ता जमा | Ladki Bahin Yojana 3000 Hafta Update

Ladaki Bahini Yojana March 3000 Installment ,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी महिन्याच्या 8वा व मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्रित 3000 हजार रुपये योजनेत पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
मार्चमध्ये दोन कोटी 52 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तरीपण काही महिलांची अशी तक्रार आहे की त्यात मार्चमध्ये फक्त एकच 1500 रुपयांच्या हप्ता मिळाला उर्वरित 1500 रुपये च्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेला नाही, अशा महिलांच्या विचारत आहे की बाकी हप्ता कधी येणार याबाबत त्यांच्या मनात शंका आहे.

मार्च महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळालेला लाभार्थींना कधी मिळणार उर्वरित 1500 रु | Ladki Bahin Yojana March Installment Update

Ladki Bahin Yojana February 8th Installment Date

लाडकी बहीण योजना अंतर्गत मार्चमध्ये 3000 रुपयाचा हप्ता सर्व लाभार्थी महिलांना मिळाला. हप्ता बँकेमध्ये जमा करण्यात आला पण काही महिलांना आतापर्यंत फक्त एकच पंधराशे रुपये च्या हप्ता देण्यात आला, अशा महिलांना याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
या महिलांना गुढीपाडव्याच्या सणा निमित्त उर्वरित 1500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे. काही तांत्रिक बाबीमुळे त्यांना फक्त 1500 रुपये त्यांच्या बॅंका त्यांच्या जमा करण्यात आले, आता हे सर्व बाबी समस्या दूर करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांना उर्वरित 1500 रुपये देण्यात येणार आहे.

या लाडक्या बहिणी होणार अपात्र | Ladki Bahin Yojana Latest News

लाडकी बहीण योजना सुरू करताना शासनाने या योजनेसाठी काही निकष निश्चित केले होते या योजनेत महिलांच्या उदंड प्रतिसाद बघून शासनाने अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली होती.
पण काही महिलांनी या योजनेमध्ये निकषाचे बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे, अशा महिलांच्या अर्जाची पूर्ण तपासणी होऊन त्यांचे अर्ज या योजनेमध्ये बाद करण्यात येणार आहे.
तसेच ज्या महिलांच्या नावे घरी चार चाकी वाहन आहे किंवा ज्या महिला आयकर भरत आहे अशा महिलांची यादी आरटीओ विभाग व आयकर विभागाकडून घेण्यात येणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

10 thoughts on “Ladki Bahin Yojana 1500 Hafta: गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात Aditi Tatkare”

    • मला हि पैसे मिळाले नाही ही योजना जशी सुरु झाली तसे पैसे मिळाले नाही

      Reply
  1. मला गुढीपाडव्याचे अजून काही पैसे आले नाही.आणि आणि अन्नपुर्णा योजनेत मी पात्र आहे की नाही ते सांगा.

    Reply
  2. Mla ajun january pasunche paise aalele nahi kadhi yenar ahe maze paise patra asun sudha january pasun hapta aalela nahi

    Reply

Leave a Comment