Ladki Bahin Free Sadi Yojana Maharashtra
Ladki Bahin Free Sadi Yojana Maharashtra : लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता शासनातर्फे त्यांच्या आधार डिबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
महिना अखेरीस सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये मानधन जमा होऊन जाईल. पण या व्यतिरिक्त लाडक्या बहिणीसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे, आता शासनातर्फे लाडक्या बहिणीला होळी सणानिमित्त मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे.(Ladki Bahin Yojana New Update Today)
तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील किती लाडक्या बहिणीला साड्या मोफत मिळणार आहे याबद्दल सर्व माहिती सविस्तर करणे.
फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 8th Installment Status
Ladki Bahin Yojana 8th Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपये च्या हप्ता आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्याच्या आला नाही. शासनाने सांगितले की महिन्याअखेरीस सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या पंधराशे रुपये आता जमा होऊन जाईल.
शासनाने सांगितले की काही महिलांच्या महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतल्या अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होत आहे, अशा महिलांना बाहेर करून सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्ता देण्यात येणार आहे.
तसेच काही टेक्निकल बाबीमुळे सुद्धा या महिन्याच्या हप्ता येण्यास विलंब होत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लाडक्या बहिणीला मिळणार मोफत मध्ये साडी | Ladki Bahin Free Sadi Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता शासनातर्फे होळी सणानिमित्त रेशन दुकानांमध्ये मोफत मध्ये साडी वितरत करण्यात येण्याची माहिती समोर येत आहे.
एक रेशन कार्ड एक साडी योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना आता रेशन दुकानात पुढच्या महिन्यापासून साडी वितरत केल्या जाणार आहे. अंतोदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे तर जाणून घेऊया पुणे जिल्ह्यात किती लाभार्थी महिलांना या योजनेत मोफत साडी वाटप मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण साडीची संख्या 48 हजार 874 महिलांना मिळणार आहे यामध्ये आंबेगाव तालुक्यात 5137, बारामती तालुक्यात 7975, भोर मध्ये 1909, दौंड तालुक्यातील 7222, हवेली मधले 251, इंदापूर तालुक्यात 4443, जुन्नर मध्ये 6838, खेडमध्ये 3218.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील लाडकी बहीणला फ्री साडी मिळणार आहे, यामध्ये 1 लाख 35 हजार 302 महिलांना साडी मिळणार आहे.
अन्नधान्य पुरवठा विभागाचे माध्यमातून हा उपक्रम राबावला जात आहे, ग्रामीण व शहरी भागातील सर्व राशन कार्ड दुकानात अंत्योदय शिधापत्रिका नुसार मोफत साड्या वाटप होणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mala ajun paryant hafta bhetala nahi please mala garaj ahet