Ladka Bhau Yojana: तुमच्या कडे या गोष्टी आहे का ? तरच मिळणार 10 हजार रुपये

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladka Bhau Yojana Apply :राज्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वावलंबन मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा कार्य प्रशिक्षण ही नवीन योजना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे.
आता लाडका भाऊ योजना या नावाने म्हणून ओळखले जात आहे या योजनेत शासन प्रत्येक पात्र तरुणांना प्रशिक्षणा सोबत मानधन पण देणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज करताना कोणते निकष उमेदवारांनी लक्षात ठेवावे याबद्दल सर्व माहिती या पोस्टमध्ये आपल्याला मिळणार आहेत.

घटकतपशील
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीसुशिक्षित बेरोजगार युवा
वर्ष २०२४
उद्दिष्टउमेदवारांना उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रदान करून रोजगारक्षम बनवणे.
आर्थिक तरतूद₹5,500 कोटी
इंटर्नशिप कालावधी6 महिने
विद्यावेतनशासनाकडून देण्यात येणार, थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल
इंटर्नशिप संधींची संख्यादरवर्षी सुमारे 10 लाख
उमेदवार पात्रता1. वय: 18 ते 35 वर्षे 2. किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर 3. महाराष्ट्राचा रहिवासी 4. आधार नोंदणी 5. आधार संलग्न बँक खाते 6. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी
आस्थापना/उद्योजक पात्रता1. महाराष्ट्रात कार्यरत असावे 2. कमीत कमी 3 वर्षे स्थापन झालेले असावे 3. आवश्यक नोंदण्या: EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT, उद्योग आधार4. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी
ऑनलाइन नोंदणीउमेदवार आणि आस्थापना दोघांसाठी निर्दिष्ट महास्वयम पोर्टलवर उपलब्ध
फायदे1. उमेदवारांसाठी प्रत्यक्ष कार्यानुभव 2. रोजगार क्षमता वाढते 3. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते
अधिक माहितीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध

लाडका भाऊ योजना उमेदवाराचे पात्रता

  • लाडका भाऊ योजने चे दिलेले लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.
  • लाडका भाऊ योजने मधे बारावी पास उमेदवारा ला 6 हजार रुपये आयटीआय पास डिप्लोमा पास उमेदवारा ला 8 हजार रुपये व ग्रॅज्युएट पदवीधर युवक/ युवतीना 10 हजार रुपये महिना आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळेल.
  • या लाडका भाऊ योजनेच्या लाभ फक्त बेरोजगार उमेदवार पात्र आहे.
  • योजनेमध्ये आपला बँक खाता आधार कार्ड DBT Link असने अवश्यक आहे .
  • इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागाच्या या ( महास्वयम ) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

माझा लाडका भाऊ योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला जर या लाडका भाऊ योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रं असणं अनिवार्य आहे.

  1. आधार कार्ड
  2. वय प्रमाणपत्र
  3. पत्त्याचा पुरावा
  4. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  5. मोबाइल नंबर
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. बँक खाते पासबुक
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment