लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाली की नाही? स्टेटस जाणून घ्या झटपट! Check Ladki Bahin Money Status Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 8th March Installment Date Maharashtra

how to check Ladki Bahin Yojana money status : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने आज महिला दिनापासून मार्च आणि फेब्रुवारी महिन्याच्या एकत्रित ३००० हजार रुपयांच्या आठवा आणि नववा हप्ता लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते पण राज्य शासनाने महिला दिनाच्या औचित्य साधून दोन्ही हप्ते एकत्रित देण्याच्या निर्णय घेतला होता तर बघूया याबद्दल लाडकी बहीण योजनेच्या पैसा जमा झाला का नाही हे कसं आपल्या बँकेत चेक करायचे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

महिला दिनी लाडक्या बहिणीला मोठा गिफ्ट | Ladki Bahin Yojana Feb Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नव्हती अंतर्गत राज्य शासनाने लाडक्या बहिणीला महिला दिनाच्या दिवशी पासून 3000 तीन हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
या महिन्यात एकूण 2.52 कोटी पात्र महिलांच्या बँकांच्या हप्ता जमा करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तसेच मार्च महिन्याच्या 1500 रुपयांच्या नववा हप्ता एकत्रित जमा करण्यात आला आहे.

लाडकी बहिणीचा हप्ता जमा झाले की नाही कसे चेक करायचं | How to check Ladki Bahin Yojana Money Status

 How to check Ladki Bahin Yojana money not received

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 8 मार्च पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.

  1. लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून SMS येईल.
  2. लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.
  3. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.
  4. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या खात्यात ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.
  5. तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

How to check Ladki Bahin Yojana money Not Received?

डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • माय आधार वेबसाइटवर जा.
  • आपला आधार क्रमांक टाका.
  • लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.

बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
  • बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
  • जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.

डीबीटीचे फायदे:

  • सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.

जर लिंक नसेल तर:

  • आपल्या बँक शाखेत जा.
  • आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
  • तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
  • लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
  • नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.

Ladki Bahin Yojana Bank Payment Status Check

बँकेचे नाव (Bank Name)मिस्ड कॉल नंबर (Missed Call Number)तपशील (Details)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)09223766666SMS द्वारे शिल्लक तपशील
पंजाब नॅशनल बँक (PNB)18001802223टोल-फ्री; SMS द्वारे शिल्लक
बँक ऑफ बडोदा (BOB)09223011311SMS द्वारे शिल्लक तपशील
HDFC बँक18002703333SMS द्वारे शिल्लक तपशील
ICICI बँक9594612612SMS द्वारे शिल्लक तपशील
ऍक्सिस बँक18004195959SMS द्वारे शिल्लक तपशील
इंडियन बँक09289592895SMS द्वारे शिल्लक तपशील
केनरा बँक09015483483SMS द्वारे शिल्लक तपशील
युनियन बँक ऑफ इंडिया09223008586SMS द्वारे शिल्लक तपशील
बँक ऑफ इंडिया (BOI)09015135135SMS द्वारे शिल्लक तपशील
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)8424046556SMS द्वारे शिल्लक तपशील

Ladki Bahin Yojana money Status FAQs

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत हे कसे तपासावे? How to check Ladki Bahin Yojana money Status

नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाइटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) लॉगिन करून अर्जाचे स्टेटस तपासा. किंवा जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्रात संपर्क साधा.

लाडकी बहीण योजनेची रक्कम कधी जमा होईल? Ladki Bahin Yojana Installment Date

दर महिन्याच्या 24 तारखेला रक्कम जमा होते. विशेष प्रसंगी (उदा. महिला दिन) सरकार ठरलेल्या तारखेला पैसे जमा करते, जसे ७ मार्च २०२५ पर्यंत फेब्रुवारी-मार्चचे पैसे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?

महाराष्ट्रातील रहिवासी महिला, वय २१ ते ६५, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी, आणि आयकर भरणाऱ्या नसाव्यात.

माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाइट कोणती आहे?

अधिकृत वेबसाइट आहे: ladakibahin.maharashtra.gov.in.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

13 thoughts on “लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाली की नाही? स्टेटस जाणून घ्या झटपट! Check Ladki Bahin Money Status Aditi Tatkare”

  1. My ne to september me from bhara tha mujhe kyu nhi aaye paisa plij check kar ke batao mera to sab kuchh ok se hy fir bhi navambar dismbar janvari ke bhi nhi mila aaj tak ru kb milega

    Reply

Leave a Comment