लाडकी बहीण पती/वडील नाहीत ? अशी करावी लागणार तुमची Ladki Bahin Yojana eKYC

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karychi

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karychi: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीने राज्यातील गरीब महिला करीता सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा योजनेच्या मुख्य हेतू आहे.
योजनेचा माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते.
योजनेत सुरू करताना काही निकष शासनाने ठरवले होते, पण काही महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेच्या फायदा घेतला होता अशा महिन्याच्या ओळख पटवण्यासाठी आणि योग्य महिलांना सुरळीत हप्ता मिळवण्यासाठी राज्य शासनाने ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य केले आहे.
त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक झालेले आहे, पण केवायसी करताना महिलांना काही समस्यांना त्रास द्यावा लागत आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC
ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना ई केवायसी करताना काय करावे याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख काय |1

ladki bahin maharashtra gov in e kyc last date

Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC, शेवटची तारीख


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दोन कोटी पेक्षा जास्त महिला या योजनेच्या माध्यमातून 1500 सम्मान निधी प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँकेत जमा करत आहे.
लाडकी बहीणीला हप्ता सुरळीत मिळावा योग्य महिलांना या योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे, त्यामुळे शासनाने ई केवायसी प्रक्रियेची सुरुवात केलेली आहे आणि 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाभार्थी पात्र मला ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे.ladkibahin maharashtra gov in login kyc date
ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली आशा महिलांना समोरच्या हफ्ता मिळणार नाही पण अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लाडकी बहीण ई केवायसी करताना अडचणीचा सामना |Ladki Bahin Yojana eKYC Problem

Ladki Bahin Yojana eKYC Portal
Ladki Bahin Yojana eKYC Portal


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करण्यासाठी संबंधित महिला व बालविकास विभागाने नवीन पोर्टल तयार केलेले आहे.
या अधिकृत पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक वापरून आपल्याला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.
ई केवायसी प्रक्रिया करताना महिलांना पोर्टलवर एरर, सर्वर डाउन, ओटीपी समस्या येत आहे त्यामुळे महिलांना ई केवायसी करताना मनस्ताप होत आहे. Ladki bahin yojana ekyc error problem
तसेच काही महिलांना वडील किंवा पती हयात नाहीत किंवा पती सोबत घटस्फोट झाला आहे अशा महिलांना आधार केवायसी करताना समस्या निर्माण होत आहे.
अशा महिलांनी कोणच आधार कार्ड वापरून ई केवायसी प्रक्रिया करावे अशी समस्या येत आहे. ई केवायसी प्रक्रिया करताना पती किंवा वडीलाचे आधार कार्ड वापरणे बंधनकारक आहे.
अशा महिलांना ई केवायसी करताना आधार कार्ड उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत.
अनेक विधव, निराधार आणि एकल महिलांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, शासनाने पर्यायी उपाय काढावं अशी मागणी केली होती.
त्यावर शासनाने ज्याचे वडील नाहीत किंवा पती हयात नाहीत अशा महिलांना लाभ सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांनी यांवर नियोजन करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “लाडकी बहीण पती/वडील नाहीत ? अशी करावी लागणार तुमची Ladki Bahin Yojana eKYC”

  1. अविवाहित एकटीच आहे. फक्त माझेच आधार कार्ड आहे. काय करावे?

    Reply

Leave a Comment