Maharashtra Pink Rickshaw Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची शासनाने घोषणा करताच महिला मध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे.
या योजनाची सर्व दूरवर चर्चा असताना महाराष्ट्र शासनाने आणखी एक योजना महिलांसाठी लागू करण्याची घोषणा केली आहे, या योजनेचे नाव पिंक रिक्षा योजना आहे, ही योजना काय आहे, कोणासाठी आहे आणि याच्या कोणाला फायदा होईल जाणून घेऊया या पोस्टमध्ये सर्व माहिती विस्तार मध्ये.
पिंक रिक्षा योजनेच्या लाभ कोणाला मिळणार |Pink e-Rickshaw Scheme 2024 Maharashtra
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पिंक रिक्षा योजना ची घोषणा केली यामध्ये राज्यातील सर्व 17 मोठ्या शहरातील 10 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये गरीब महिला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये गरीब महिलांना त्यांना उपजीविका चालण्यासाठी पिंक रिक्षा सवलतीच्या दराने व कमी व्याजदरांना मिळणार आहे.
पिंक रिक्षा महिलांना कशी भेटणार
महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवण्या करता त्यांनाही पिंक रिक्षा मिळणाऱ्या विशेष म्हणजे योजनेच्या 20 टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे आणि 10 टक्के रक्कम अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे. उर्वरित 70 टक्के रक्कम ही बँके लोनच्या द्वारे पात्र महिलांना भरावी लागणार आहे.
पिंक रिक्षा योजना पात्रता | Pink Auto Rickshaw Yojana Eligibility
- एक रिक्षा योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी संबंधित महिलांना महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्या महिलेकडे वैध लायसन असणे आवश्यक आहे.
- तसेच महाराष्ट्रात राहण्याच्या अधिवास पुरावाही असणे आवश्यक आहे.
- महिलेकडे बँकेत लिंक असलेले आधार कार्ड मोबाईल नंबर व बँक खाते असणे आवश्यक आहे.
पिंक रिक्षा योजना अर्ज कुठे करायचा | Pink Rikshaw Yojana Apply Online Maharashtra
महिलांसाठी सुरू केलेली पिंक रिक्षा योजना तुम्हाला बँकेत जाऊन सर्व डिटेल माहिती घेऊन तिथे अर्ज करायचा आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक अकाउंट मध्ये कधी येणार
राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल. त्याचप्रमाणे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरल्या त्यांना जुलै- ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
पिंक रिक्षा योजना