Ladki Bahin Yojana 10th Hafta: 1500 नाही तर 3 हजार मिळणार, कारण काय ? बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment 3000 :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्यात येते, या योजनेमध्ये राज्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, ही योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे.
या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापना करण्यात खूप मोठी मदत झाली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.50 कोटी महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.
राज्यातील योजना फार लोकप्रिय झालेली आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये मानधन देण्यात येते. यावेळी एप्रिलच्या हप्ता महिना संपत आला तरी लाडक्या बहिणीच्या बँक खात्याच्या पडला नाही.Mazi Ladki Bahin Yojana 3000 April Installment
त्यामुळे एप्रिल महिन्याच्या १०वा हप्ता कधी येणार याबद्दल लाभार्थी महिलांच्या मनात शंका उपस्थित होत आहे, तर बघूया याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे पुर्ण बातमी सविस्तरपणे बघुया.

लाडक्या बहिणीला कधी मिळणार एप्रिल महिन्याचा १० हप्ता

Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment

Ladki Bahin Yojana 8th February Installment

Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत ९ हफ्ते त्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आले आहे.
आतापर्यंत २.५ कोटी लाडक्या बहिणीला १०५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात महिला व बालविकास विभागातर्फे जमा करण्यात आले आहे.
आता एप्रिल महिन्याच्या १० हप्ता कधी जमा होईल याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटी सर्व लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे पडतील.
आता महिना संपत आला तरी लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या हप्ता मिळाला नाही, याबद्दल या महिन्यात हप्ता मिळणार की नाही याबद्दल महिलांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत.

एप्रिल-मे महिन्याच्या हप्ता एकत्रित ३००० रुपये मिळणार? | Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra

लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता मिळाला नाही तर एप्रिल महिन्याच्या व मे महिन्याच्या एकत्रित हप्ता ३००० हजार रुपये पुढील मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April 10वा हप्ता स्टेटस कसा तपासावा?

Ladaki Bahini Yojana March Installment

Majhi Ladki Bahini Yojana April Hafta Status

डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • माय आधार वेबसाइटवर जा.
  • आपला आधार क्रमांक टाका.
  • लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.

बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:

  • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
  • बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
  • जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.

डीबीटीचे फायदे:

  • सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.

जर लिंक नसेल तर:

  • आपल्या बँक शाखेत जा.
  • आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
  • तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
  • लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
  • नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यचा हफ्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana April Hafta

लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 26 एप्रिल पासून ते 30 एप्रिल च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यत किती हफ्ता येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यत 1500 रूपए हफ्ता येणार.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट ?

लाडकी बहीण योजनेची https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाइट आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 10th Hafta: 1500 नाही तर 3 हजार मिळणार, कारण काय ? बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी”

Leave a Comment