Ladki Bahini Yojana New Update : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

माझी लाडकी बहीण योजना रेशन कार्ड मध्ये नाव नसल्यास काय कराल | Majhi Ladki Bahin Yojana Ration Card

ladki bahini yojana online apply महाराष्ट्र official website :महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केलेली आहे.
पण काही महिलांचे राशन कार्ड मध्ये नाव नसल्याने त्यांना खूप संभ्रम या योजनेतून मध्ये निर्माण झालेले आहे, ते दूर करण्यासाठी शासनाने आणखी एक नवा पर्याय अशा महिलांसमोर आणलेला आहे.

राशन कार्ड वर नाव नसेल तर कोणते कागदपत्र लागणार

Ladki Bahin Yojana Online Apply

माझी लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्र सरकारने उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे शिथिल करून त्याच्या व्यतिरिक्त पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तरी त्या महिला या लड़की बहीण योजनेमध्ये पात्र ठरतील अशी घोषणा सभागृहात केली होती पण त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलीआहे.

महिलांचे कार्ड नाव राशन कार्ड मध्ये नसेल त्यांनी विवाह नोंदणी प्रमाण पत्र सलेले महिलेचे पतीचे राशन कार्ड दाखला म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे असे माहिती शासनाने दिलेली आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबाच्या व्याख्या पती-पत्नी आणि मुले असे केले जाते त्यामुळे या योजनेत पात्र महिलांची संख्या खूप प्रमाणात वाढण्याची शक्यता शासनाने दर्शवली आहेत.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment