७२ तासात लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर खटाखट जमा होणार १५०० रुपये Ladki Bahin Yojana 7th Installment

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Table of Contents

Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra

Ladki Bahin Yojana 7th Installment Update: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत लवकरच पात्र महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्ता मिळणार आहे हा जानेवारी महिन्याच्या आत्ता पंधराशे रुपये मिळणार की एक वीस रुपये मिळणार याबद्दल महिन्यात महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

लाडकी बहीण योजना जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता | Ladki Bahin Yojana 7th Installment Date

Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सुपरहिट ठरलेली आहे, या योजनेमध्ये राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये मानधन दिले जाते.
दर महिन्याला या योजनेत पात्र महिलांच्या बँकेत 1500 रुपये सरकार जमा करते, आता जनवरी महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल सर्व आम्हाला याच्या मनामध्ये उत्सुकता आहे.
तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे. 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडकी बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana January Installment Date)

या लाडकी बहिणीकडून 1500 रुपये वसूल करणार | Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी या योजनेचा निकषाच्या आधारावर फॉर्म भरलेला आहे व काही महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन पण या योजनेमध्ये मानधन घेतलेले आहे अशा महिलांवर कारवाई होण्याचे संकेत आहे.
अशा महिलांना या योजनेतून बाहेर करण्याचेही चर्चा सुरू आहे आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत, अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्या होता त्यामुळे त्यांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki Bahin Yojana ).
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

2100 रुपये हप्ता कधीपासून | Ladki Bahin Yojana 2100 Installment UpDate

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांच्या हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. याबद्दल अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल तसेच मार्च महिन्यानंतर 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होऊ शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment