Ladki Bahin Yojana January Installment Date
Ladki Bahin Yojana January Installment Date :मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना यावर्षी 2024 मध्ये सहा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारे जमा करण्यात आलेले आहेत, त्यासाठी सरकारला आतापर्यंत 21,000 कोटी रुपयांच्या खर्च आल्याची असल्याची माहिती मिळत आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 2.40 कोटी महिला पात्र झाल्या आहेत.
जनवरी महिन्यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या सातवा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.(Ladki Bahin Yojana 7th Installment Date)
त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तर जाणून घेऊया जानेवारी महिन्याच्या लाडकी बहिणीच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana 7th Hafta : लाडकी बहीण योजना 7वा हफ्ता मकर संक्रांतीला मिळणार लगेच चेक करा बँक खातेलाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे, त्यामुळे सर्व पात्र महिलांना 14 जानेवारी पासून तर 26 जानेवारी पर्यंत दोन भागांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माहितीनुसार राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या योजनेत लाभ घेतला आहे व त्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये मानधन घेतले आहे अशा महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.
हे काम करा तरच मिळणार लाडकी बहीण योजनेच्या हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाने आवाहन केले होते की ज्या महिला पात्र झालेले आहे व त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक पण हप्ता मिळाला नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड मोबाईल नंबर डीबीटी लिंक करायचा आहे त्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभ मिळण्यास पात्र होतील.(Ladki Bahin Yojana 7th Hafta)
या महिलांना नाही मिळणार लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने काही निकष लावून ठेवले होते, या निकषा बाहेर जाऊन महिलांनी पात्र होऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांची अर्जाची पडताळणी होऊन त्याचे अपात्र करून त्यांना या योजने बाहेर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana ).
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Majhi Ladki Bahin Yojana 7th Installment Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही अर्ज केला असेल व अर्जाची पात्रता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या खालील बाबी कराव्या लागतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातव्या हप्ता ची स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम हे https://testmmmlby.mahaitgov.in/ वेबसाईट ओपन करावे लागेल.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती यावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर पैकी एक टाकून सिलेक्ट करायचे आहे. - यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथे कॅपचा टाकायचा आहे व Send Mobile OTP वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो OTP तिथे टाकून तुम्हाला वेरिफाय करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला Get Data या बटन वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार इथे तुम्हाला मेनू मध्ये Check Installment Status वर क्लिक करायचा आहे.
- इथे तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्याचे स्टेटस पाहायला मिळेल, जानेवारी महिन्याच्या सातवा हप्त्या च्या स्टेटस चेक करण्यासाठी Ladki Bahin Yojana 7th Installment वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला सातव्या हप्त्या च्या स्टेटस पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही आपल्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याचा स्टेटस चेक करू शकता.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Me jayshree Prabhakar Mane mala ajun ekhi hafta milala nahiye sir
Me Shilpa Ganesh hajare mala ajun ek hi hafta aale la nahi me pune ythe rahe t ahe sarv document ok aahet tari pan paysay aale nahin