Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment News Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
लाडकी बहीण योजना:Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिला आणि तरुणींच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत नतर ती वाढवण्यात आली होती, 15 ओक्टोबर पण केली होती जेणेकरून अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या निर्णयामागचा उद्देश स्पष्ट होता – जास्तीत जास्त महिलांना या योजनेच्या कक्षेत आणणे आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे.
दिवाळी बोनस: 5500 रुपयांचा होणार लाभ
Ladki Bahin Yojana आता दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक विशेष बोनस जाहीर केला आहे. या घोषणेनुसार, पात्र महिलांना 3000 रुपयांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. हा बोनस त्यांना नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहे. म्हणजेच, ऑक्टोबर महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 4500 रुपये जमा होणार आहेत.
परंतु इथेच थांबत नाही. सरकारने काही निवडक महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या निवडक गटातील महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. याचा अर्थ असा की या विशेष वर्गातील महिलांना एकूण 5500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ही निश्चितच एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे, विशेषतः दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात.Ladki Bahin Yojana
कोण आहेत पात्र लाभार्थी?
Ladki Bahin Yojana दिवाळी बोनसचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय :
- महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ किमान तीन महिन्यांपर्यंत घेतलेला असावा.
- महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे.
- या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
Ladki Bahin Yojana कोणत्या महिलांना लाभ मिळू शकतो
- दिव्यांग महिला
- एकल माता
- बेरोजगार महिला
- दारिद्र्यरेषेखालील महिला
- आदिवासी भागातील महिला
Ladki Bahin Yojana या निर्णयाचे लाभ :
- आर्थिक मदत: दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात अतिरिक्त खर्च वाढतो. या बोनसमुळे महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी काही जादा खर्च करण्याची संधी मिळेल.
- सामाजिक समानता: विशेष करून दुर्बल घटकांना अतिरिक्त मदत देऊन, सरकार सामाजिक समानता आणण्याचा प्रयत्न करत आहे.
- आर्थिक सशक्तीकरण: हा बोनस महिलांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यास किंवा लहान व्यवसाय सुरू करण्यास मदत करू शकतो.
- मनोबल वाढवणे: अशा प्रकारच्या मदतीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना समाजात सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहन मिळते.
- अर्थव्यवस्थेला चालना: या अतिरिक्त रकमेमुळे बाजारात पैशांचा प्रवाह वाढेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.
Ladki bahin yojana कागदपत्रे
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Nahi ho pa Raha hai online pe
Nahi ho pa Raha hai online pe.
Kindly mesg on 9773293633
Thodi online mudat vadhaun dyavi
Kadhi yenar Diwali bonus
Mala paise midlee nhi ata paryant
Nhi mila Paisa abhi tak
काहीच पैसे मिळाले नाहीत
Ek bhi instalment aaya hi nahi hai,181 no jo hai helpline number wah bhi complain leta nahi hai,jo sune uska number dalo?
Mujhe bhi ek rupya bhi nhi aaya hai abhi tak 2 mahina hone aa gaya
एकदाच 3000 रु आले त्यानंतर काही नाही येणार आहेत कि नाही??
Meri mother ka ek accident me right leg chala gaya h she can’t walk can’t do anything n my father is retired pension bhi sirf 2500 milti h